Headlines

Maha Mumbai Coverage

…तर गद्दारांनी पळताना विचार केला असता, आदित्य ठाकरे यांची गायकवाड यांच्यावर टीका

…तर गद्दारांनी पळताना विचार केला असता, आदित्य ठाकरे यांची गायकवाड यांच्यावर टीका

संजय गायकवाड यांनी शिवरायांचा इतिहास वाचला असता तर शिवाजी महाराजांनी गद्दारांना काय सजा दिली होती हे कळले असते. या गद्दारांना पळतानाही हजारदा विचार करावा लागला असता अशी टीका शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर केली आहे. सत्ताधाऱ्यांनी डोकं थाऱ्यावर ठेवून देशात आणि राज्यात काय परिस्थिती आहे. रोजगार किती आहेत? सरकारमुळे…

Read More
‘विजय अभिनेता म्हणून चांगला, पण माणूस..,’ पाटकर यांच्या आरोपावर मेघराज भोसले यांचे उत्तर

‘विजय अभिनेता म्हणून चांगला, पण माणूस..,’ पाटकर यांच्या आरोपावर मेघराज भोसले यांचे उत्तर

मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणूकीमुळे मराठी चित्रपटसृष्टीत आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. प्रसिद्ध चित्रपट अभिनेते विजय पाटकर यांनी या निवडणूकीत आपल्याला उमेदवारी अर्ज भरु दिला नाही असा आरोप केला आहे. एका मंत्र्याचा ओएसडी कोल्हापूरात तळ ठोकून आहे, त्याच्या हातात या निवडणूकीची सूत्रे गेल्याचा आरोपही पाटकर यांनी केला आहे. तसेच महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्यावरही अभिनेते विजय पाटकर यांनी…

Read More
तांत्रिक बिघाडामुळे विद्यार्थी हैराण, आता IIT मद्रास आणि कानपूर CBSE ला मदत करणार, धर्मेंद्र प्रधान यांचे निर्देश

तांत्रिक बिघाडामुळे विद्यार्थी हैराण, आता IIT मद्रास आणि कानपूर CBSE ला मदत करणार, धर्मेंद्र प्रधान यांचे निर्देश

नवी दिल्ली, 24 मे 2026 : सीबीएसईच्या पोस्ट-रिझल्ट सेवा पोर्टलमध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींनंतर केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सीबीएसईला तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी आयआयटी मद्रास आणि आयआयटी कानपूरमधील तज्ज्ञांची मदत घेण्याचे निर्देश दिले आहेत. विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकन प्रक्रियेदरम्यान कोणतीही अडचण येऊ नये आणि संपूर्ण प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी…

Read More
शेतकऱ्यांसाठी सरकारचा थेट मोठा निर्णय, या योजनेमुळे अखेर टेन्शनच मिटलं; नेमका आदेश काय?

शेतकऱ्यांसाठी सरकारचा थेट मोठा निर्णय, या योजनेमुळे अखेर टेन्शनच मिटलं; नेमका आदेश काय?

Chandrashekhar Bawankule : राज्य सरकारने येत्या 30 जूनपर्यंत शेतकरी कर्जमाफी केली जाईल, याची घोषणा केलेली आहे. त्या दृष्टीने आता कामही चालू झाले आहे. अधिकाऱ्यांनी या कर्जमाफीसाठी पाऊल उचलायला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांसाठी एका प्रकारे ही खुशखबरच असल्याचे बोलले जात आहे. असे असतानाच आता महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठी माहिती दिली आहे. त्यांनी शेतकऱ्यांना आणखी एक…

Read More
MI vs RR : जोफ्रा-जडेजाची निर्णायक खेळी, मुंबईसमोर 206 रन्सचं टार्गेट, राजस्थान प्लेऑफचं तिकीट मिळवणार?

MI vs RR : जोफ्रा-जडेजाची निर्णायक खेळी, मुंबईसमोर 206 रन्सचं टार्गेट, राजस्थान प्लेऑफचं तिकीट मिळवणार?

राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2026 स्पर्धेच्या (IPL 2026) 69 व्या आणि प्लेऑफच्या दृष्टीने अतिशय निर्णायक असलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्ससमोर वानखेडे स्टेडियमध्ये 200 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. जोफ्रा आर्चर आणि रवींद्र जडेजा या दोघांनी अखेरच्या टप्प्यात केलेल्या निर्णायक भागीदारीच्या जोरावर राजस्थानला 200 पार पोहचता आलं. राजस्थानने मुंबईसमोर 206 धावांचं आव्हान ठेवलं आहे. राजस्थानने 20 ओव्हरमध्ये 8…

Read More
कोरोनानंतर नवा हेल्थ क्रायसेस, तरुणांमध्ये 40% वाढली हिप रिप्लेसमेंट सर्जरी

कोरोनानंतर नवा हेल्थ क्रायसेस, तरुणांमध्ये 40% वाढली हिप रिप्लेसमेंट सर्जरी

कोविड साथीच्या दरम्यान ज्या रुग्णांची परिस्थिती खूपच नाजूक होती. त्यांचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टरांनी त्यांना स्टेरॉईडची औषधे जास्त दिली होती. हे औषध सूज कमी करण्यासाठी खूप फायद्याचे असते आणि त्यावेळी गरजेचे देखील होते. मात्र, ज्या रुग्णांना ही औषधे जास्त काळ आणि मोठ्या प्रमाणात दिली त्यांच्यात एक साईड इफेक्ट पाहायला मिळाला आहे. या स्टेरॉईड औषधांच्या जास्त प्रमाणाने…

Read More