शिंदे गटाला घरघर लागली, लवकरच काही लोक…ठाकरे गटाच्या बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ; मोठी उलथापालथ होणार?
Chandrakant Khaire : आमदार अब्दुल सत्तार यांनी निधीवाटपात माझ्या मतदारसंघाबाबत दुजाभाव केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी हा आरोप संजय शिरसाट यांच्यावर अप्रत्यक्षपणे केला आहे. त्यांच्या या आरोपानंतर संजय शिरसाट यांनीही कोणाला किती निधी देण्यात आला, याचे रेकॉर्ड जिल्हाधिकारी कार्यालयात आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. परंतु सत्तार यांनी आपल्या मनातली खदखद व्यक्त केल्याने आता शिंदे यांच्या…