Headlines

Maha Mumbai Coverage

ते फक्त कव्हर पाहतात, प्रस्तावना वाचली असती तरी…संजय गायकवाड यांना अंबादास दानवेंनी डिवचलं!

ते फक्त कव्हर पाहतात, प्रस्तावना वाचली असती तरी…संजय गायकवाड यांना अंबादास दानवेंनी डिवचलं!

छत्रपती संभाजीनगर : आमदार संजय गायकवाड गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. त्यांनी कॉ. गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या शिवाजी कोण होता? या पुस्तकावर आक्षेप घेतला होता. या पुस्तकात शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यात आला आहे, असा दावा केला होता. तसेच या पुस्तकाचे वितरण करणाऱ्या प्रशांत आंबी यांना शिवीगाळ केली होती. शिवीगाळ करण्याचे हे प्रकरण राज्यभरात…

Read More
Girish Mahajan | महायुतीत जागावाटपावर खलबतं! गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य काय?

Girish Mahajan | महायुतीत जागावाटपावर खलबतं! गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य काय?

राज्यातील विधान परिषदेच्या 17 जागांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागावाटपाबाबत हालचालींना वेग आला आहे. भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी यासंदर्भात महत्त्वाची प्रतिक्रिया देत, “महायुतीतील तिन्ही पक्ष एकत्र बसून समन्वयाने निर्णय घेतील. जागावाटपावरून कोणतीही समस्या नाही,” असा विश्वास व्यक्त केला आहे.माध्यमांशी बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, विधान परिषदेच्या जागांसंदर्भात प्राथमिक स्तरावर चर्चा पूर्ण झाली असून…

Read More
मोठी बातमी! भाजप, शिवसेना आमने-सामने; स्वतंत्र लढण्याची ताकद ठेवा, शिवसेना नेत्याच्या वक्तव्याने राजकारण तापलं

मोठी बातमी! भाजप, शिवसेना आमने-सामने; स्वतंत्र लढण्याची ताकद ठेवा, शिवसेना नेत्याच्या वक्तव्याने राजकारण तापलं

Eknath Shinde, Devendra FadnavisImage Credit source: टीव्ही 9 मराठी राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे,  जळगाव विधान परिषदेच्या जागेवरून भाजप शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार  किशोर पाटील जळगाव विधान परिषदेची जागा शिवसेनेला मिळावी यावर ठाम आहेत. जागेचा तिढा सुटत नसेल तर या जागेसाठी मैत्रीपूर्ण लढत लढण्याचं आवाहानही  किशोर पाटील…

Read More
GK quiz: बांगलादेशचं खरं नाव काय? ‘बंगाल राष्ट्रा’शी संबंध काय? 99 टक्के लोकांना नाही माहीत

GK quiz: बांगलादेशचं खरं नाव काय? ‘बंगाल राष्ट्रा’शी संबंध काय? 99 टक्के लोकांना नाही माहीत

बांगलादेशचं खरं नाव काय? Image Credit source: एजन्सी Bangladesh General Knowledge Questions and Answers: गेल्या काही दिवसांपासून भारताचा शेजारील देश बांगलादेशाची चर्चा सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या चळवळी आड येथे सत्ता पालट करण्यात आली. त्यानंतर या सर्व घाडमोडींवर जागतिकस्तरावर उलटसुलट चर्चा होत आहे. आता इथं निवडणुकीनंतर नवीन सरकार आले आहे. बांगलादेशाशी भारताचे संबंध मध्यंतरी कमालीचे ताणल्या गेले….

Read More
Vijay Patkar | माझा अर्जच भरू दिला नाही! विजय पाटकर संतप्त; चित्रपट निवडणुकीचा नेमका वाद काय?

Vijay Patkar | माझा अर्जच भरू दिला नाही! विजय पाटकर संतप्त; चित्रपट निवडणुकीचा नेमका वाद काय?

मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीपूर्वी मोठा वाद निर्माण झाला असून अभिनेते विजय पाटकर यांनी निवडणूक प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. “एका मंत्र्यांच्या दबावामुळे मला उमेदवारी अर्ज भरू दिला नाही,” असा धक्कादायक दावा विजय पाटकर यांनी केला आहे.सध्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक सुरू असून तब्बल दहा वर्षांनंतर ही निवडणूक होत आहे….

Read More
‘एकनाथ शिंदे हे नेहमी दिल्लीला जात असतात,पण मला वाटत नाही..,’ काय म्हणाले मंत्री गिरीश महाजन ?

‘एकनाथ शिंदे हे नेहमी दिल्लीला जात असतात,पण मला वाटत नाही..,’ काय म्हणाले मंत्री गिरीश महाजन ?

राज्यातल्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी आमची चर्चा झालेली आहे, सहा जणांनी आम्ही प्राथमिक चर्चा केलेली आहे. आमचा रिपोर्ट आम्ही आमच्या पक्षाला दिलेला आहे. शिवसेनेने त्यांचा रिपोर्ट शिंदे साहेबांना दिला आहे. आता जागा संदर्भात महायुती मधील तिन्ही पक्ष नेते बसून चर्चा करतील आणि समन्वयाने सर्व जागांचा वाटप होईल. जळगाव आणि नाशिक तसेच संपूर्ण राज्यांमध्ये तिढा आहे,…

Read More