मोठी बातमी! बीड हादरलं, घरात घुसून महिलेवर बलात्कार, आरोपीचं वाल्मिक कराड कनेक्शन, धक्कादायक माहिती समोर
बीडमधून धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या वाल्मिक कराडच्या सहकाऱ्याच्या मुलानं एका 31 वर्षीय महिलेवर बलात्कार केला आहे. अमर बांगर असं आरोपीचं नाव आहे, त्याच्याविरोधात बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेबाबत अधिक तपास…