Headlines

Maha Mumbai Coverage

आता मामुला सांगा दुसर्‍याला मामा बनवू नये… किरीट सोमय्यांनी डिवचले कुणाला? होणार मोठा राडा?

आता मामुला सांगा दुसर्‍याला मामा बनवू नये… किरीट सोमय्यांनी डिवचले कुणाला? होणार मोठा राडा?

किरीट सोमय्याImage Credit source: टीव्ही ९ मराठी Kirit Somaiya on Uddhav Thackeray: मुंबईतील वांद्रे पूर्व भागात रेल्वे स्टेशनजवळील गरीब नगरमधील अतिक्रमणावर हतोडा पडला. पाच दिवसांच्या अतिक्रमण हटाव मोहिमेत 400 हून अधिक अवैध बांधकामं जमीनदोस्त करण्यात आली. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी या अतिक्रमणाविरोधात आवाज उठवला होता. त्यांनी आज या भागाची पोलीस बंदोबस्तात पाहणी केली. त्यावेळी…

Read More
स्वत:चा बोल्ड सीन पाहून घाबरलेली ही अभिनेत्री, कोर्टात घेतलेली धाव, हादरलेलं संपूर्ण बॉलिवूड

स्वत:चा बोल्ड सीन पाहून घाबरलेली ही अभिनेत्री, कोर्टात घेतलेली धाव, हादरलेलं संपूर्ण बॉलिवूड

या चित्रपटाची कथा एका 26 वर्षीय महिलेभोवती फिरते, जिच्यावर शेजारी राहणारा 15 वर्षांचा मुलगा प्रेम करू लागतो. त्या काळात अशा धाडसी विषयांवर फार कमी चित्रपट बनत होते. मात्र या चित्रपटामुळे सर्वाधिक चर्चा झाली ती मनीषा कोईरालाच्या कथित बोल्ड आणि सेमी-न्यूड सीनची. Source link

Read More
200 ते 250 पदाधिकारी… मोठा लवाजमा …. निष्ठावंताचा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का.. . थेट भाजपात प्रवेश

200 ते 250 पदाधिकारी… मोठा लवाजमा …. निष्ठावंताचा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का.. . थेट भाजपात प्रवेश

वाशिमचे शिवसैनिक भाजपमध्येImage Credit source: टीव्ही ९ मराठी Uddhav Thackeray Shivsena: वाशिमचे माजी जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांनी आज मुंबईत समर्थकांसह पक्ष प्रवेश केला. त्यांनी 29 वाहनांच्या ताफ्यासह मुंबई गाठली. त्यांचे अनेक समर्थक यावेळी उपस्थित होते. मापारी यांना जिल्हाप्रमुख पदावरून पायउतार केल्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत मोठा निर्णय घेतला. सुरेश मापारी यांच्या जागी बालाजी वानखेडे यांची जिल्हाप्रमुखपदी…

Read More
24 तास पाळत, धमक्यांचे सतत फोन अन्…; प्रशांत अंबी ती यादी घेऊन थेट पोलिसात, नेमकं काय घडलं?

24 तास पाळत, धमक्यांचे सतत फोन अन्…; प्रशांत अंबी ती यादी घेऊन थेट पोलिसात, नेमकं काय घडलं?

गेल्या अनेक दिवसांपासून दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी प्रशांत अंबी यांचा संघर्ष सुरू आहे. हा संपूर्ण संघर्ष महाराष्ट्र पाहत आहे. आता या प्रकरणात न्यायालयाने घेतलेल्या भूमिकेबद्दल प्रशांत अंबी यांनी न्यायालयाचे आभार मानले आहेत. मात्र, आता पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता या संपूर्ण प्रकरणाचा तपास पूर्णपणे निष्पक्षपातीपणे करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे….

Read More
अलिशान बंगले, महागड्या गाड्या, भारतातील सर्वात श्रीमंत दिग्दर्शक आणि निर्माता, करण जौहरची संपत्ती पाहून बसेल धक्का

अलिशान बंगले, महागड्या गाड्या, भारतातील सर्वात श्रीमंत दिग्दर्शक आणि निर्माता, करण जौहरची संपत्ती पाहून बसेल धक्का

Karan Johar Net Worth: बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जौहर आज भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात श्रीमंत फिल्ममेकर म्हणून ओळखला जातो. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या वारशाला त्याने केवळ जपले नाही तर त्याचे मोठ्या व्यावसायिक साम्राज्यात रूपांतर केले. आलिशान बंगल्यांपासून लक्झरी गाड्यांपर्यंत आणि कोट्यवधींच्या व्यवसायापर्यंत करण जौहरची लाइफस्टाइल सध्या चर्चेत आहे. करण जौहरचे वडील दिवंगत यश जौहर यांनी…

Read More
RBI ने रेपो रेट कमी केला तरी तुमच्या लोनचा EMI लगेच का कमी होत नाही? जाणून घ्या खरे कारण

RBI ने रेपो रेट कमी केला तरी तुमच्या लोनचा EMI लगेच का कमी होत नाही? जाणून घ्या खरे कारण

बँका आपल्या ग्राहकांना रेपो रेट कपातीचा फायदा देण्यास त्वरित सुरुवात का करत नाहीत, याचे कारण त्यांच्या कर्ज पद्धतीशी जोडलेले आहे. तुमचे कर्ज ‘फ्लोटिंग रेट’ किंवा कोणत्या ‘बेंचमार्क’ (उदा. MCLR किंवा EBLR) वर आधारित आहे, यावर ईएमआय बदलण्याचा कालावधी ठरतो. यामुळेच आरबीआयच्या निर्णयाचा प्रत्यक्ष परिणाम तुमच्या खात्यावर दिसण्यास काही अवधी लागतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI)…

Read More