Headlines

Maha Mumbai Coverage

शिंदे सेनेच्या आमदाराच्या अडचणी वाढल्या… प्रशांत आंबी यांना धमकावल्याप्रकरणी संजय गायकवाड यांना मोठा झटका… न्यायालयाने थेट…

शिंदे सेनेच्या आमदाराच्या अडचणी वाढल्या… प्रशांत आंबी यांना धमकावल्याप्रकरणी संजय गायकवाड यांना मोठा झटका… न्यायालयाने थेट…

संजय गायवकाड , प्रशांत आंबी Image Credit source: एजन्सी MLA Sanjay Gaikwad And Publisher Prashat Ambi: ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाच्या शीर्षकावरून प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी धमकावले होते. एक महिन्यापूर्वी या पुस्तकावरून मोठा गदारोळ झाला होता. आता प्रकरणात गायकवाड यांना मोठा झटका बसला. कोल्हापूर सत्र न्यायालयाने संजय गायकवाड यांच्या पोलीस…

Read More
दिल्लीत महाराष्ट्राचा डंका, तब्बल 5 खासदारांना संसद रत्न पुरस्कार जाहीर, पाहा यादी

दिल्लीत महाराष्ट्राचा डंका, तब्बल 5 खासदारांना संसद रत्न पुरस्कार जाहीर, पाहा यादी

संसदेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल दिला जाणारा प्रतिष्ठित संसद रत्न पुरस्कार २०२६ नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यंदाच्या संसद रत्न पुरस्कार विजेत्यांमध्ये महाराष्ट्राचे विशेष वर्चस्व पाहायला मिळत आहे. यात महाराष्ट्रातील पाच खासदारांना संसद रत्न या बहुमानाने गौरवण्यात येणार आहे. यामध्ये लोकसभा खासदार श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, डॉ. हेमंत विष्णू सावरा, पुण्याच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी, जळगावच्या लोकसभा…

Read More
पैसे डबल-ट्रिपल करण्याचे 4 जादूई नियम, गुंतवणुकीचे हे सोपे गणित समजून घ्या, म्हातारपण आरामात जाईल

पैसे डबल-ट्रिपल करण्याचे 4 जादूई नियम, गुंतवणुकीचे हे सोपे गणित समजून घ्या, म्हातारपण आरामात जाईल

आर्थिक नियोजन योग्य नसेल, तर वाढती महागाई तुमच्या पैशांचे मूल्य कधी अर्धे करेल हे समजणारही नाही. म्हणूनच, म्हातारपण सुखात घालवण्यासाठी आणि पैशांची बचत करण्यासाठी गुंतवणुकीचे चार सोपे नियम जाणून घेणे आवश्यक आहे. हे नियम तुमच्या भविष्यातील आर्थिक नियोजनाला एक योग्य आणि मजबूत दिशा देण्याचे काम करतील. प्रत्येकाने पैशाचे योग्य नियोजन करणे आणि त्यांना योग्य ठिकाणी…

Read More
IPL 2026: पंजाब किंग्सने लखनौ सुपर जायंट्सला नमवलं, प्लेऑफसाठी MI vs RR सामन्याकडे नजर

IPL 2026: पंजाब किंग्सने लखनौ सुपर जायंट्सला नमवलं, प्लेऑफसाठी MI vs RR सामन्याकडे नजर

IPL 2026: पंजाब किंग्सने लखनौ सुपर जायंट्सला नमवलं, प्लेऑफसाठी MI vs RR सामन्याकडे नजरImage Credit source: IPL/BCCI आयपीएल 2026 स्पर्धेतील 68व्या सामन्यात पंजाब किंग्सने लखनौ सुपर जायंट्सला पराभवाची धूळ चारली. पंजाब किंग्सने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. लखनौ सुपर जायंट्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमवून 196 धावा केल्या आणि विजयासठी…

Read More
मोठी बातमी! जगात काही तरी महाभयंकर घडणार, ट्रम्प यांच्या त्या चार शब्दांमुळे मोठी खळबळ, अमेरिका आता थेट इराणवर…

मोठी बातमी! जगात काही तरी महाभयंकर घडणार, ट्रम्प यांच्या त्या चार शब्दांमुळे मोठी खळबळ, अमेरिका आता थेट इराणवर…

मध्य पूर्वेत पुन्हा एकदा तणाव वाढला आहे, अमेरिकेकडून इराणला सातत्याने हल्ल्याची धमकी देण्यात येत आहे. इराणने अणु करार करावा यासाठी इराणवर दबाव निर्माण केला जात आहे. इराणने जर लवकरात लवकर अणु करार केला नाही तर आम्ही त्यांच्यावर पुन्हा हल्ला करू, आमचं सैन्य तयार आहे असंही अनेकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बोलून दाखवलं आहे. त्यात…

Read More
मोठी बातमी! एकनाथ शिंदे तडकाफडकी दिल्लीला रवाना, राज्यात घडामोडींना वेग

मोठी बातमी! एकनाथ शिंदे तडकाफडकी दिल्लीला रवाना, राज्यात घडामोडींना वेग

राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. खासकरून जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही जागांवर सर्व पक्षांचे एकमत झालेले आहे, मात्र काही जागांवर शिवसेना आणि भाजप अशा दोन्ही पक्षांनी दावा केल्याची माहिती समोर आली आहे. अशातच आता जागा वाटपाचा तिढा दिल्ली दरबारी सुटणार असल्याची…

Read More