Headlines

Maha Mumbai Coverage

मोठी बातमी! जगात काही तरी महाभयंकर घडणार, ट्रम्प यांच्या त्या चार शब्दांमुळे मोठी खळबळ, अमेरिका आता थेट इराणवर…

मोठी बातमी! जगात काही तरी महाभयंकर घडणार, ट्रम्प यांच्या त्या चार शब्दांमुळे मोठी खळबळ, अमेरिका आता थेट इराणवर…

मध्य पूर्वेत पुन्हा एकदा तणाव वाढला आहे, अमेरिकेकडून इराणला सातत्याने हल्ल्याची धमकी देण्यात येत आहे. इराणने अणु करार करावा यासाठी इराणवर दबाव निर्माण केला जात आहे. इराणने जर लवकरात लवकर अणु करार केला नाही तर आम्ही त्यांच्यावर पुन्हा हल्ला करू, आमचं सैन्य तयार आहे असंही अनेकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बोलून दाखवलं आहे. त्यात…

Read More
मोठी बातमी! एकनाथ शिंदे तडकाफडकी दिल्लीला रवाना, राज्यात घडामोडींना वेग

मोठी बातमी! एकनाथ शिंदे तडकाफडकी दिल्लीला रवाना, राज्यात घडामोडींना वेग

राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. खासकरून जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही जागांवर सर्व पक्षांचे एकमत झालेले आहे, मात्र काही जागांवर शिवसेना आणि भाजप अशा दोन्ही पक्षांनी दावा केल्याची माहिती समोर आली आहे. अशातच आता जागा वाटपाचा तिढा दिल्ली दरबारी सुटणार असल्याची…

Read More
Vastushastra : सोमवारी चूकुनही खरेदी करू नका या वस्तू; कायम आर्थिक अडचणी येत राहातील

Vastushastra : सोमवारी चूकुनही खरेदी करू नका या वस्तू; कायम आर्थिक अडचणी येत राहातील

हिंदू धर्मशास्त्रानुसार प्रत्येक वार हा कोणत्या न कोणत्या देवतेला समर्पित असतो. जसं की रविवार हा सूर्य देवतेला समर्पित असतो, सोमवार हा भगवान महादेवांना समर्पित असतो. मंगळवार हा देवीला समर्पित असतो, गुरुवार हा भगवान दत्त आणि भगवान विष्णू यांना समर्पित असतो. शनिवार हा शनी महाराजांना समर्पित असतो. सोमवार हा जसा भगवान महादेव यांना समर्पित असतो, तसाच…

Read More
पेट्रोल देता का पेट्रोल… राज्यात कुठे कुठे पेट्रोल पंप बंद? टीव्ही9 मराठीची रिॲलिटी चेक

पेट्रोल देता का पेट्रोल… राज्यात कुठे कुठे पेट्रोल पंप बंद? टीव्ही9 मराठीची रिॲलिटी चेक

राज्यात इंधनाचा मोठा तुटवडा झाला आहे. प्रत्येक जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलसाठी नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. विशेष म्हणजे रात्रीपासूनच लोक रांगेत उभे आहेत. पेट्रोल पंपावरच मुक्काम करत आहेत. दोन दोन तीन तीन किलोमीटरच्या रांगा पेट्रोल पंपावर लागल्या आहेत. शेतकऱ्यांनाही डिझेल मिळणं मुश्कील झालं आहे. तर काही ठिकाणी लोक ड्रम, कॅनमधून पेट्रोल घेऊन जाताना दिसत आहे. पेट्रोल…

Read More
32 वर्षे जुनं गाणं, ज्याला माधुरीने दिला नकार, पण दिग्दर्शकाने बळजबरी केलं शूट, रिलीज होताच ठरलं सुपरहिट

32 वर्षे जुनं गाणं, ज्याला माधुरीने दिला नकार, पण दिग्दर्शकाने बळजबरी केलं शूट, रिलीज होताच ठरलं सुपरहिट

Madhuri Dixit : 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अंजाम’ या चित्रपटातील ‘चने के खेत में’ हे गाणे आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. शाहरुख खान आणि माधुरी दीक्षित यांच्या अफलातून उपस्थितीमुळे हे गाणे त्या काळात प्रचंड लोकप्रिय झाले होते. मात्र या सुपरहिट गाण्याबद्दल एक अत्यंत रंजक गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे. सुरुवातीला स्वतः माधुरी दीक्षित…

Read More
एकल महिला धोरणासाठी मसुदा समिती गठीत, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची माहिती

एकल महिला धोरणासाठी मसुदा समिती गठीत, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची माहिती

मुंबई, दि. 22 : राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक व कायदेविषयक प्रश्नांचा सर्वंकष विचार करून त्यांना विविध शासकीय योजनांचा प्रभावी लाभ मिळावा यासाठी राज्य शासनाने “एकल महिला धोरण” तयार करण्यात येणार असल्याचे महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी सांगितले. राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या, टराज्यातील विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित, अविवाहित तसेच एकट्याने…

Read More