Headlines

Maha Mumbai Coverage

लेट पण थेट, कान्समध्ये ऐश्वर्याच्या त्या कृतीने वेधलं सर्वांचं लक्ष, सौंदर्याने लावलं सर्वांना वेड

लेट पण थेट, कान्समध्ये ऐश्वर्याच्या त्या कृतीने वेधलं सर्वांचं लक्ष, सौंदर्याने लावलं सर्वांना वेड

फ्रान्समधील प्रतिष्ठित Cannes Film Festival 2026 मध्ये पुन्हा एकदा अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने आपल्या ग्लॅमरस अंदाजाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कान्स 2026 मधील तिचा पहिला लूक समोर येताच सोशल मीडियावर अक्षरशः खळबळ उडाली. इलेक्ट्रिक ब्लू रंगाच्या मरमेड स्टाइल गाऊनमध्ये ऐश्वर्या अत्यंत स्टायलिश आणि रॉयल दिसत होती. तिचा आत्मविश्वास, मोहक स्मितहास्य आणि रेड कार्पेटवरील तिच्या…

Read More
शिंदे गटात मोठा राजकीय भूकंप? 40 आमदार फुटणार? कधी फुटणार? बड्या नेत्याने केला मोठा दावा

शिंदे गटात मोठा राजकीय भूकंप? 40 आमदार फुटणार? कधी फुटणार? बड्या नेत्याने केला मोठा दावा

राज्याच्या राजकारणात गेल्या काही वर्षांमध्ये मोठे राजकीय भूकंप पहायला मिळाले होते. सर्व प्रथम शिवसेनेत फूट पडली होती. एकनाथ शिंदे अनेक आमदारांना सोबत घेत बाहेर पडले होते. त्यानंतर त्यांनी भाजपच्या साथीने सरकार स्थापन केले होते. कालांतराने राष्ट्रवादीतही फूट पडली होती, अजित पवार यांनीही एकनाथ शिंदे यांच्या सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रीपद मिळवले होते. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या…

Read More
कॉक्रोच जनता पार्टी प्रकरणात आता आयबीची एन्ट्री? बड्या नेत्याच्या दाव्यानं मोठी खळबळ, नेमकं काय घडतंय?

कॉक्रोच जनता पार्टी प्रकरणात आता आयबीची एन्ट्री? बड्या नेत्याच्या दाव्यानं मोठी खळबळ, नेमकं काय घडतंय?

भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी भारतीय तरुणाई झुरळासारखी असल्याचं म्हटलं होतं. सरन्यायाधीश यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी मराठी तरुण असलेल्या अभिजीत दिपके यांनी कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना केली, या पक्षाला सोशल मीडियावर तरुणाईचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या सोशल मीडियावरील फॉलोअर्समध्ये झपाट्याने वाढ होत आहे, त्यानंतर या पार्टीचं भारतामधील ट्विटरचं अकाउंट संस्पेंड झालं आहे….

Read More
हृदयद्रावक! डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एकुलता एक मुलगा गमावला, हतबल आईला अश्रू अनावर

हृदयद्रावक! डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एकुलता एक मुलगा गमावला, हतबल आईला अश्रू अनावर

सांगलीमध्ये रुग्णवाहिकेतील वैद्यकीय पथकाच्या हलगर्जीपणामुळे एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून मृत तरुणाच्या आईने रुग्णालयासमोर आक्रोश केला. संबंधित तरुणाला शुगरचा त्रास होता. अचानक प्रकृती बिघडल्याने त्याला तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात येत होते. मात्र प्रवासादरम्यान रुग्णाला आवश्यक असलेल्या ग्लुकोज, ऑक्सिजन आणि इतर प्राथमिक वैद्यकीय…

Read More
विवाह सोहळ्यात फटाक्यांच्या आतिषबाजीने गालबोट,पाच फोटोग्राफर जखमी

विवाह सोहळ्यात फटाक्यांच्या आतिषबाजीने गालबोट,पाच फोटोग्राफर जखमी

विवाह सोहळ्यात बडेजाव करताना साध्या सुरक्षेच्या नियमांची देखील पायपल्ली केली जात आहे. बीड शहरात काही दिवसांपूर्वी एका मोठा शाही विवाह सोहळा पार पडला. त्यात मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतीषबाजी केली. मात्र, फटाक्यांचा एक दारुगोळा फोटोग्राफर्सच्या अंगाजवळ येऊन फुटला. बीड शहरातील या विवाह सोहळ्यातील आतीषबाजीतील काही फटाके स्टेजजवळ आपले काम करत उभे असलेल्या फोटोग्राफर्सच्या अगदी जवळ येऊन…

Read More
लेहमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश! लष्कराचे ३ अधिकारी थोडक्यात बचावले; अपघातानंतर मेजर जनरलचा फोटो व्हायरल

लेहमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश! लष्कराचे ३ अधिकारी थोडक्यात बचावले; अपघातानंतर मेजर जनरलचा फोटो व्हायरल

लडाखमधील लेहजवळील डोंगराळ तांगस्ते (Tangtse) भागात झालेल्या एका हेलिकॉप्टर अपघातात भारतीय लष्कराचे ३ अधिकारी थोडक्यात बचावले आहेत. लष्कराच्या जुन्या ‘चीता’ (Cheetah) ताफ्यातील या हेलिकॉप्टरमध्ये एक लेफ्टिनंट कर्नल, एक मेजर आणि एक मेजर जनरल प्रवास करत होते. हा अपघात २० मे रोजी झाला असून, लष्करी अधिकाऱ्यांनी आज (२३ मे) सकाळी या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला आहे….

Read More