Headlines

Maha Mumbai Coverage

जो देश शक्तिशाली असतो, तोच जगात शांतता निर्माण करू शकतो – CM फडणवीस

जो देश शक्तिशाली असतो, तोच जगात शांतता निर्माण करू शकतो – CM फडणवीस

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अहिल्यानगरमध्ये निबे समूहाच्या अत्याधुनिक संरक्षण उत्पादन कॉम्प्लेक्सचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात उद्योगपती गणेश निंबे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात गणेश निंबे यांच्या आत्मविश्वासाचे कौतुक केले. “गणेश निंबे यांच्याकडे आत्मविश्वास असल्यामुळेच हा मोठा प्रकल्प उभा राहिला आहे. त्यांनी…

Read More
रागाच्या भरात करोडोचं दान, गुगलच्या सहसंस्थापकाच्या निर्णयाने जगाला आश्चर्य

रागाच्या भरात करोडोचं दान, गुगलच्या सहसंस्थापकाच्या निर्णयाने जगाला आश्चर्य

गुगलचे (Google) सह-संस्थापक सर्गेई ब्रिन (Sergey Brin) यांनी अमेरिकेत सुरू असलेल्या कराच्या (Tax) वादात एक मोठे आणि धक्कादायक पाऊल उचलले आहे. रिपोर्ट्सनुसार, ब्रिन यांनी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये प्रस्तावित असलेल्या एका नवीन व्यावसायिक कर कायद्याच्या विरोधात सुमारे ५ लाख डॉलर (जवळपास ४.७७ कोटी रुपये) देणगी दिली आहे. ही रक्कम अशा राजकीय समितीला देण्यात आली आहे जी ‘Overpaid…

Read More
फक्त 3 मिनिटांत फुल चार्ज, चिनी शास्त्रज्ञांनी बनवली जगातील सर्वात शक्तिशाली आणि सुरक्षित सॉलिड-स्टेट बॅटरी

फक्त 3 मिनिटांत फुल चार्ज, चिनी शास्त्रज्ञांनी बनवली जगातील सर्वात शक्तिशाली आणि सुरक्षित सॉलिड-स्टेट बॅटरी

मोबाईल आणि ईव्ही चार्जिंगच्या संथ गतीला कंटाळलेल्यांसाठी चीनमधून एक मोठी बातमी आहे. चिनी संशोधकांनी आकाराने अत्यंत लहान परंतु दुप्पट ऊर्जा साठवणूक क्षमता असणारी सॉलिड-स्टेट बॅटरी तयार केली आहे. केवळ 3 मिनिटांत पूर्ण चार्ज होणारी ही बॅटरी आजवरची सर्वात सुरक्षित आणि वेगाने काम करणारी बॅटरी ठरली आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी (EV) सर्वात मोठी समस्या वेगवान चार्जिंग आणि…

Read More
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या क्षेत्ररक्षणावर अखेर प्रशिक्षकांनी मौन सोडलं, काय आहे ते सांगून टाकलं

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या क्षेत्ररक्षणावर अखेर प्रशिक्षकांनी मौन सोडलं, काय आहे ते सांगून टाकलं

वैभव सूर्यवंशीच्या क्षेत्ररक्षणावर अखेर प्रशिक्षकांनी मौन सोडलं, काय आहे ते सांगून टाकलंImage Credit source: IPL/BCCI आयपीएल 2026 स्पर्धेत वैभव सूर्यवंशीने आपल्या फलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्याच्या समोर दिग्गज गोलंदाज आले पण त्याने कोणालाही सोडलं नाही. त्याने या स्पर्धेत शतकही ठोकलं. त्यामुळे त्याची धास्ती भल्याभल्या गोलंदाजांनी घेतली आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटचं भविष्य म्हणून त्याच्याकडे पाहिलं…

Read More
लेट पण थेट, कान्समध्ये ऐश्वर्याच्या त्या कृतीने वेधलं सर्वांचं लक्ष, सौंदर्याने लावलं सर्वांना वेड

लेट पण थेट, कान्समध्ये ऐश्वर्याच्या त्या कृतीने वेधलं सर्वांचं लक्ष, सौंदर्याने लावलं सर्वांना वेड

फ्रान्समधील प्रतिष्ठित Cannes Film Festival 2026 मध्ये पुन्हा एकदा अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने आपल्या ग्लॅमरस अंदाजाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कान्स 2026 मधील तिचा पहिला लूक समोर येताच सोशल मीडियावर अक्षरशः खळबळ उडाली. इलेक्ट्रिक ब्लू रंगाच्या मरमेड स्टाइल गाऊनमध्ये ऐश्वर्या अत्यंत स्टायलिश आणि रॉयल दिसत होती. तिचा आत्मविश्वास, मोहक स्मितहास्य आणि रेड कार्पेटवरील तिच्या…

Read More
शिंदे गटात मोठा राजकीय भूकंप? 40 आमदार फुटणार? कधी फुटणार? बड्या नेत्याने केला मोठा दावा

शिंदे गटात मोठा राजकीय भूकंप? 40 आमदार फुटणार? कधी फुटणार? बड्या नेत्याने केला मोठा दावा

राज्याच्या राजकारणात गेल्या काही वर्षांमध्ये मोठे राजकीय भूकंप पहायला मिळाले होते. सर्व प्रथम शिवसेनेत फूट पडली होती. एकनाथ शिंदे अनेक आमदारांना सोबत घेत बाहेर पडले होते. त्यानंतर त्यांनी भाजपच्या साथीने सरकार स्थापन केले होते. कालांतराने राष्ट्रवादीतही फूट पडली होती, अजित पवार यांनीही एकनाथ शिंदे यांच्या सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रीपद मिळवले होते. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या…

Read More