Headlines

Maha Mumbai Coverage

कान्समध्ये आराध्या बच्चनचीच चर्चा! ऐश्वर्या रायलाही टाकलं मागे, उंची आणि सौंदर्य पाहूनच सर्व थक्क

कान्समध्ये आराध्या बच्चनचीच चर्चा! ऐश्वर्या रायलाही टाकलं मागे, उंची आणि सौंदर्य पाहूनच सर्व थक्क

प्रदीर्घ काळानंतर ‘ब्युटी क्वीन’ ऐश्वर्या राय बच्चन कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये (Cannes Film Festival) पोहोचली आहे. सध्या सोशल मीडियावर तिच्या फोटोंची जोरदार चर्चा सुरू आहे. ही बॉलिवूड स्टार एका सुंदर बेबी पिंक रंगाच्या आउटफिटमध्ये अतिशय आकर्षक अंदाजात पोज देताना दिसली. मात्र, यावेळेस ऐश्वर्यासोबतच चाहत्यांच्या नजरा आराध्या बच्चनवरही खिळल्या होत्या. ऐश्वर्यासोबत तिची मुलगी आराध्या बच्चन देखील होती,…

Read More
24 रुपयांचा डिव्हिडंड देणार कोलगेट तयार करणारी कंपनी… तुम्ही खरेदी केलाय का हा शेअर?

24 रुपयांचा डिव्हिडंड देणार कोलगेट तयार करणारी कंपनी… तुम्ही खरेदी केलाय का हा शेअर?

कोलगेट-पॉमोलिव्ह इंडिया लिमिटेड टुथपेस्टसह दैनंदिन अनेक उत्पादनं तयार करते. कंपनीने आर्थिक वर्ष 2025-2026 च्या जानेवारी- मार्च या तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे. तर गुंतवणूकदारांना डिव्हिडंडची भेट दिली आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे गुंतवणूकदार हरकून गेले आहे. या तिमाहीत कंपनीचा नफा कमी होऊन 353.32 कोटी रुपयांवर आला. गेल्या आर्थिक वर्षात समान तिमाहीत कंपनीला 355 कोटी रुपयांचा नफा…

Read More
आरसीबीला जमलं नाही..! आयपीएल स्पर्धेतील 12 सामन्यात सनरायझर्स हैदराबादची विक्रमी कामगिरी

आरसीबीला जमलं नाही..! आयपीएल स्पर्धेतील 12 सामन्यात सनरायझर्स हैदराबादची विक्रमी कामगिरी

आरसीबीला जमलं नाही..! आयपीएल स्पर्धेतील 12 सामन्यात सनरायझर्स हैदराबादची विक्रमी कामगिरी Image Credit source: IPL/BCCI आयपीएल 2026 स्पर्धेतील जेतेपद कोण मिळवणार याची उत्सुकता वाढली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी प्लेऑफमध्ये जागा पक्की केली आहे. तर 24 मे रोजी राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यानंतर चौथा संघ कोण ते कळेल? सनरायझर्स…

Read More
मोठी बातमी! ट्रम्प यांचा मोठा विजय, इराणची शेवटी माघार, स्ट्रेट ऑफ होर्मूज बाबत मोठी घोषणा

मोठी बातमी! ट्रम्प यांचा मोठा विजय, इराणची शेवटी माघार, स्ट्रेट ऑफ होर्मूज बाबत मोठी घोषणा

अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम झाला आहे, मात्र तरी देखील दोन्ही देशांमधील संघर्ष अजूनही सुरूच आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधीच इराणकडून स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद करण्यात आलं होतं, तर दुसरीकडे त्यानंतर अमेरिकेनं देखील या मार्गावर नाकेबंदी लावली. दरम्यान दोन्ही देशांकडून सध्या स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये एकमेकांच्या जहाजांवर हल्ले सुरूच आहेत. स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद असल्यामुळे जगातील जे देश…

Read More
सचिन तेंडुलकरचा सर्वात मोठा टेस्ट रेकॉर्ड धोक्यात?, जो रुट पहिल्यांदाच व्यक्त झाला….

सचिन तेंडुलकरचा सर्वात मोठा टेस्ट रेकॉर्ड धोक्यात?, जो रुट पहिल्यांदाच व्यक्त झाला….

क्रिकेटचा देव म्हटला जाणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा टेस्ट क्रिकेटमधील सर्वात मोठी रेकॉर्ड आता धोक्यात सापडणार आहे. इंग्लंडचा माजी कप्तान आणि दिग्गज फलंदा जो रुट ज्या प्रकार धावा करत आहे. त्या पाहून संपूर्ण क्रिकेट विश्वात आता एक प्रश्न विचारला जात आहे की रुट भारताचा माजी कर्णधार सचिन तेंडुलकर याला तो मागे टाकणार का ?…

Read More
High cholesterol: उच्च कोलेस्ट्रॉल ठरतेय जीवघेण्या आजारांचे कारण, वेळीच व्हा सावध! लक्षणे आणि बचावाचे उपाय जाणून घ्या

High cholesterol: उच्च कोलेस्ट्रॉल ठरतेय जीवघेण्या आजारांचे कारण, वेळीच व्हा सावध! लक्षणे आणि बचावाचे उपाय जाणून घ्या

आजच्या धकाधकीच्या आणि व्यस्त जीवनशैलीत आरोग्याची काळजी घेणे हे एक मोठे आव्हान बनले आहे. पूर्वी केवळ वृद्धांमध्ये आढळणारे आजार आता तरुणांमध्येही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. यातीलच एक गंभीर आणि वाढती समस्या म्हणजे उच्च कोलेस्ट्रॉल. शरीराला निरोगी ठेवण्यासाठी कोलेस्ट्रॉल आवश्यक असले, तरी त्याचे अवाजवी प्रमाण हृदयाचे आजार, रक्तदाब आणि लठ्ठपणा यांसारख्या गंभीर समस्यांना निमंत्रण देते….

Read More