Headlines

लेहमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश! लष्कराचे ३ अधिकारी थोडक्यात बचावले; अपघातानंतर मेजर जनरलचा फोटो व्हायरल

लेहमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश! लष्कराचे ३ अधिकारी थोडक्यात बचावले; अपघातानंतर मेजर जनरलचा फोटो व्हायरल
लेहमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश! लष्कराचे ३ अधिकारी थोडक्यात बचावले; अपघातानंतर मेजर जनरलचा फोटो व्हायरल

लडाखमधील लेहजवळील डोंगराळ तांगस्ते (Tangtse) भागात झालेल्या एका हेलिकॉप्टर अपघातात भारतीय लष्कराचे ३ अधिकारी थोडक्यात बचावले आहेत. लष्कराच्या जुन्या ‘चीता’ (Cheetah) ताफ्यातील या हेलिकॉप्टरमध्ये एक लेफ्टिनंट कर्नल, एक मेजर आणि एक मेजर जनरल प्रवास करत होते. हा अपघात २० मे रोजी झाला असून, लष्करी अधिकाऱ्यांनी आज (२३ मे) सकाळी या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *