घरीच अगदी सोप्या पद्धतीने बनवा बाजारात मिळणारी मँगो मस्तानी, जाणून घ्या ही रेसिपी
भारतात आंब्याचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत आणि प्रत्येक जातीच्या प्रकारच्या आंब्याची स्वतःची अशी खास वैशिष्ट्ये आहेत. आंब्याच्या हंगाम सुरू झाला की बाजारपेठ आंब्यांनी भरून जाते आणि त्यासोबतच आंब्याची मागणीही भारतापुरती मर्यादीत न राहता आता परदेशात आंबा निर्यात केला जातो. कारण आंबे चविष्ट असण्यासोबतच पोषक तत्वांनीही परिपूर्ण असतात. व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत असण्यासोबतच, ते इतर अनेक…