
या चित्रपटाची कथा एका 26 वर्षीय महिलेभोवती फिरते, जिच्यावर शेजारी राहणारा 15 वर्षांचा मुलगा प्रेम करू लागतो. त्या काळात अशा धाडसी विषयांवर फार कमी चित्रपट बनत होते. मात्र या चित्रपटामुळे सर्वाधिक चर्चा झाली ती मनीषा कोईरालाच्या कथित बोल्ड आणि सेमी-न्यूड सीनची.