Headlines

Maha Mumbai Coverage

Girish Mahajan | तिकीटासाठी नाही; पण दिल्लीला जातोय! गिरीश महाजनांचा अप्रत्यक्ष टोला नक्की कोणाला?

Girish Mahajan | तिकीटासाठी नाही; पण दिल्लीला जातोय! गिरीश महाजनांचा अप्रत्यक्ष टोला नक्की कोणाला?

राज्यात विधान परिषदेच्या जागावाटपावरून राजकीय हालचालींना वेग आला असून महायुतीतील नेत्यांचे दिल्ली दौरे चर्चेचा विषय ठरत आहेत. मंत्री गिरीश महाजन आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दिल्ली दौऱ्यावर असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. विधान परिषदेच्या जागावाटपाबाबत महत्त्वाच्या चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.दरम्यान, गिरीश महाजन यांनी आपल्या दिल्ली दौऱ्याबाबत स्पष्टीकरण देताना, “माझा दौरा…

Read More
ममता बॅनर्जींना आणखी एक हादरा! TMC च्या बालेकिल्लात भाजपचा झेंडा, बंगालच्या राजकारणातून मोठी बातमी

ममता बॅनर्जींना आणखी एक हादरा! TMC च्या बालेकिल्लात भाजपचा झेंडा, बंगालच्या राजकारणातून मोठी बातमी

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे. पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील फलता विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार देबांग्शु पांडा यांनी मोठा विजय मिळवला आहे. ही जागा यापूर्वी तृणमूल काँग्रेसचा बालेकिल्ला होती, मात्र आता यावर भाजपने झेंडा फडकवला आहे. या मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे आरोप झाले…

Read More
IPL 2026: जसप्रीत बुमराहची इतक्या वर्षानंतर निराशाजनक कामगिरी, शेवटच्या सामन्यातून आऊट कारण की..

IPL 2026: जसप्रीत बुमराहची इतक्या वर्षानंतर निराशाजनक कामगिरी, शेवटच्या सामन्यातून आऊट कारण की..

आयपीएल 2026 च्या प्लेऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्स आऊट झाली आहे. आता औपचारिक शेवटचा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळत आहे. पण संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या सामन्यासाठीच्या अंतिम 11 खेळाडूंमध्ये नव्हता. बुमराहला विश्रांती मिळावी म्हणून मुंबई इंडियन्सने हा निर्णय घेतला. (Photo: IPL/BCCI) Source link

Read More
महायुती तुटणार? शिवसेना शिंदे गटाकडून तयारी सुरू, नेमकं काय घडतंय?

महायुती तुटणार? शिवसेना शिंदे गटाकडून तयारी सुरू, नेमकं काय घडतंय?

Eknath Shinde, Devendra FadnavisImage Credit source: टीव्ही 9 मराठी राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. एकीकडे विधान परिषद निवडणुकीवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. जळगावच्या विधान परिषद जागेवर दोन्ही पक्षाकडून दावा करण्यात आला आहे.  जळगावच्या विधान परिषद जागेवरून शिवसेना शिंदे गटाचे नेते किशोर पाटील यांनी अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे….

Read More
शिंदे गटाला घरघर लागली, लवकरच काही लोक…ठाकरे गटाच्या बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ; मोठी उलथापालथ होणार?

शिंदे गटाला घरघर लागली, लवकरच काही लोक…ठाकरे गटाच्या बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ; मोठी उलथापालथ होणार?

Chandrakant Khaire : आमदार अब्दुल सत्तार यांनी निधीवाटपात माझ्या मतदारसंघाबाबत दुजाभाव केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी हा आरोप संजय शिरसाट यांच्यावर अप्रत्यक्षपणे केला आहे. त्यांच्या या आरोपानंतर संजय शिरसाट यांनीही कोणाला किती निधी देण्यात आला, याचे रेकॉर्ड जिल्हाधिकारी कार्यालयात आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. परंतु सत्तार यांनी आपल्या मनातली खदखद व्यक्त केल्याने आता शिंदे यांच्या…

Read More
पुस्तक वाचलं तरी आहे का?, फक्त कव्हर बघून बोलतात; अंबादास दानवेंचा संजय गायकवाडांवर घणाघात

पुस्तक वाचलं तरी आहे का?, फक्त कव्हर बघून बोलतात; अंबादास दानवेंचा संजय गायकवाडांवर घणाघात

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता?’ आणि ‘दगलबाज शिवाजी’ या पुस्तकांवर बंदी घालण्याची मागणी पुन्हा केल्यानंतर राज्यात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते आणि आमदार अंबादास दानवे यांनी संजय गायकवाड यांच्यावर जोरदार टीका केली आहे.छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलताना अंबादास दानवे म्हणाले, “संजय गायकवाड फक्त पुस्तकाचं कव्हर पाहतात,…

Read More