बायकांच्या पोटाला मशीन लावायचा, हळूहळू छातीकडे…भोंदुबाबा खरातच्या नव्या व्हिडिओने खळबळ!
स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ आणि ‘कॅप्टन’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या अशोक खरात याच्या भोंदूगिरीची सर्वत्र चर्चा सुरु आहे. त्याने कित्येक महिलांवर बलात्कार केले. त्यामधील एका महिलेने तक्रार केल्यानंतर अशोक खरातची काळी कृत्ये समोर आली आहेत. आता अशोक खरातचे आणखी एक लज्जास्पद प्रकरण समोर आले आहे. अल्पवयीन मुलीसोबत नको ते केलं अशोक खरातचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे….