‘लापता लेडीज’मधील अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी? रडत-रडत शेअर केला व्हिडीओ
किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ या चित्रपटातून ओळख मिळवलेले अभिनेता सतेंद्र सोनी सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर त्याचा एक भावनिक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यामध्ये तो अत्यंत घाबरलेला आणि व्यथित अवस्थेत दिसत आहे. या व्हिडिओनंतर त्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सतेंद्र सोनीने त्याच्या फेसबुक अकाउंटवर हा व्हिडिओ…