Headlines

Maha Mumbai Coverage

केतन अग्रवाल प्रकरणात वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती; किती घेतात फी?

केतन अग्रवाल प्रकरणात वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती; किती घेतात फी?

उज्ज्वल निकम, केतन अग्रवाल, सिया गोयलImage Credit source: Instagram पुण्यातील अत्यंत वादग्रस्त केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आता ज्येष्ठ वकील आणि राज्यसभा खासदार उज्ज्वल निकम यांची एण्ट्री झाली आहे. निकम हे देशातील अनेक हाय-प्रोफाइल खटल्यांमध्ये सरकारी पक्षाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी ओळखले जातात. 26/11 मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरणात त्यांनीच अजमल कसाबला फाशी मिळवून दिली होती. आता केतन अग्रवाल…

Read More
45 दिवस एकत्र राहून फुलली मैत्री, पण ‘या’ कारणामुळे राणी मुखर्जी-ऐश्वर्या राय यांची मैत्री तुटली

45 दिवस एकत्र राहून फुलली मैत्री, पण ‘या’ कारणामुळे राणी मुखर्जी-ऐश्वर्या राय यांची मैत्री तुटली

बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींच्या मैत्रीपेक्षा त्यांच्यातील स्पर्धेच्या चर्चा अधिक रंगतात. मात्र एकेकाळी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि राणी मुखर्जी यांची मैत्री इंडस्ट्रीत आदर्श मानली जात होती. दोघींनी अनेक प्रसंगी एकमेकींबद्दल प्रेम आणि आदर व्यक्त केला होता. आता ऐश्वर्याची एक जुनी मुलाखत पुन्हा चर्चेत आली असून, त्यात तिने राणीसोबतच्या मैत्रीबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले होते. एका जुन्या मुलाखतीत ऐश्वर्या…

Read More
नवऱ्याच्या छाताडावर बसली, सोबत प्रियकर अन् त्या चार भिंतीच्या खोलीत भयंकर घडलं; अख्खी सांगली हादरली

नवऱ्याच्या छाताडावर बसली, सोबत प्रियकर अन् त्या चार भिंतीच्या खोलीत भयंकर घडलं; अख्खी सांगली हादरली

देभरात विवाहबाह्य संबंधातून होणाऱ्या हत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. असाच एक धक्कादायक प्रकार सांगली येथून समोर आला आहे. पतीच्या छाताडावर बसून गळा आवळत प्रियकराच्या मदतीने त्याचा खून करणाऱ्या विवाहितेचा धक्कादायक कट विश्रामबाग पोलिसांनी उघडकीस आणला. घराबाहेर मारहाण झाल्याने पतीचा झोपेत मृत्यू झाल्याचा बनाव रचत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र पोलिसांच्या कसून…

Read More
मुंबईत चाललंय काय? CSMT स्टेशनबाहेर एकाने लोकांवर उगारला धारदार कोयता, प्रवासी भयभीत

मुंबईत चाललंय काय? CSMT स्टेशनबाहेर एकाने लोकांवर उगारला धारदार कोयता, प्रवासी भयभीत

मुंबईत लोकल ट्रेनमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी चर्चगेट -विरार लोकल ट्रेनमध्ये २२ वर्षीय तरुणाची चाकूने वार करून हत्या झाल्याची घटना घडली होती. तर माहिममध्येही स्टेशनबाहेर एकावर चाकू हल्ल्या झाल्याची घडली आहे. त्यानंतर आता नेहमी वर्दळ असलेल्या सीएसएमटी रेल्वे स्टेशन एकाने लोकांवर धारदार कोयता उगारल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ…

Read More
‘लापता लेडीज’मधील अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी? रडत-रडत शेअर केला व्हिडीओ

‘लापता लेडीज’मधील अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी? रडत-रडत शेअर केला व्हिडीओ

किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ या चित्रपटातून ओळख मिळवलेले अभिनेता सतेंद्र सोनी सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर त्याचा एक भावनिक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यामध्ये तो अत्यंत घाबरलेला आणि व्यथित अवस्थेत दिसत आहे. या व्हिडिओनंतर त्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सतेंद्र सोनीने त्याच्या फेसबुक अकाउंटवर हा व्हिडिओ…

Read More
वाघाचे मुखवटे घालून चोरांची घरफोडी; कल्याणमध्ये ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

वाघाचे मुखवटे घालून चोरांची घरफोडी; कल्याणमध्ये ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

कल्याणमधून चोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कल्याण पूर्व भागातील काटे मानिवली भागात वाघाची मुखवटे घालून चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे. वाघाचे मुखवटे घालून घरफोडी केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे . मुखवटे घालून चोरट्यांचं ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्व भागात असलेल्या काटे मानिवली…

Read More