IPL : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे 10 फलंदाज, अभिषेक शर्मा कितव्या स्थानी?
चेन्नई सुपर किंग्सचा युवा फलंदाज उर्विल पटेल याने रविवारी 10 मे रोजी धमाका केला. उर्विलने लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध 65 धावांची खेळी करुन चेन्नईच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. उर्विलने या दरम्यान तडाखेदार बॅटिंग करत अवघ्या 13 चेंडूत अर्धशतक झळकावलं. उर्विलने यासह यशस्वी जैस्वाल याच्या आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतकाच्या विक्रमाची बरोबरी केली. या निमित्ताने आयपीएल स्पर्धेत…