साप स्वत:च्याच पिलांना भयानक पद्धतीने मारतो, अंडी खरंच खाऊन घेतो? वाचा सत्य काय?
मादा साप पिलांना जन्म देण्यासाठी दिलेली अंडी खाऊन घेते, असे म्हटले जाते. परंतु सत्य मात्र काहीसे वेगळे आहे. सापातील प्रत्येक प्रजात स्वत:चे अंडे खात नाही. मादा साप मुद्दामहून स्वत: दिलेले अंडे खात नाही. Source link