Headlines

Maha Mumbai Coverage

100, 200 रुपयांच्या नोटांबाबत मोठी बातमी; लोकांनी रोख रक्कम घरात साठवण्यास का सुरुवात केलीये?

100, 200 रुपयांच्या नोटांबाबत मोठी बातमी; लोकांनी रोख रक्कम घरात साठवण्यास का सुरुवात केलीये?

सध्या 100 आणि 200 रुपयांच्या नोटांसंदर्भात एक नवा ट्रेंड पहायला मिळत आहे. लोक पूर्वीपेक्षा आता मोठ्या प्रमाणात आपल्या घरामध्ये 100 आणि 200 रुपयांच्या नोटा साठवून ठेवताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये 100 आणि 200 रुपयांच्या नोटांची मागणी वाढली आहे. लोक आपल्या घरात 100 आणि 200 रुपयांच्या नोटा साठवून ठेवत आहेत, याचा अर्थ हा नाहीये की…

Read More
INDW vs AUSW : भारत-ऑस्ट्रेलिया निर्णायक सामना पावसामुळे रद्द झाल्यास उपांत्य फेरीचं तिकीट कुणाला? जाणून घ्या

INDW vs AUSW : भारत-ऑस्ट्रेलिया निर्णायक सामना पावसामुळे रद्द झाल्यास उपांत्य फेरीचं तिकीट कुणाला? जाणून घ्या

Richa Radha and Harmanpreet Kaur Team IndiaImage Credit source: @BCCIWomen X Account आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत आज 28 जून रोजी टीम इंडियाला अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे. टीम इंडियासमोर साखळी फेरीतील आपल्या पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचं आव्हान असणार आहे. या सामन्याचं आयोजन हे ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये करण्यात आलं आहे. दोन्ही…

Read More
उंदीर मारण्याचे एक ग्रॅम औषध टाकून आरोपी काय करणार होता? भायखळा मोहरम केसचा तपास सुरु

उंदीर मारण्याचे एक ग्रॅम औषध टाकून आरोपी काय करणार होता? भायखळा मोहरम केसचा तपास सुरु

भायखळा येथे मोहरमच्या जुलूसमध्ये पेनकिलरच्या नावाखाली विषारी गोळ्या वाटण्याचा एक मोठा कट मुंबई पोलिसांनी उधळला आहे. पुणे येथील रहिवासी असलेल्या ४१ वर्षीय फैयाज निसार हुसैन प्रेमजी याला मुंबई पोलिसांनी गोळ्या वाटत असताना अटक केली आहे. या आरोपीकडून सुमारे १४,९०० कॅप्सूल जप्त करण्यात आल्या आहेत. प्राथमिक तपासात या कॅप्सूलमध्ये ‘झिंक फॉस्फाईड’सारखे विषारी रसायन आढळल्याचे पोलिसांचे म्हणणे…

Read More
आयफोन 17 प्रचंड स्वस्त होणार? की सगळ्यांचीच घोर निराशा; आयफोन 18 लॉन्च होताच मोठा धक्का बसणार?

आयफोन 17 प्रचंड स्वस्त होणार? की सगळ्यांचीच घोर निराशा; आयफोन 18 लॉन्च होताच मोठा धक्का बसणार?

iPhone 18 Launch : हातात महागडा आयफोन असेल तर संबंधित व्यक्तीची वेगळीच छाप पडते. अॅपल कंपनीकडून आयफोनमध्ये दिले जाणारे फिचर्स, त्या फोनचा कॅमेरा या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आजही लोक लाखो रुपये खर्च करून आवडीने आयफोन खरेदी करतात. दरवर्षी अॅपल कंपनी नवा आयफोन लॉन्च करते. आपल्या जुन्या फोनमध्ये असलेल्या फिचर्ससह नव्या फिचर्सचा समावेश लॉन्च केलेल्या…

Read More
वट पौर्णिमेच्या दिवशी काय करावे आणि करू नये? जाणून घ्या पूजा करण्याआधीचे ‘हे’ महत्वाचे नियम

वट पौर्णिमेच्या दिवशी काय करावे आणि करू नये? जाणून घ्या पूजा करण्याआधीचे ‘हे’ महत्वाचे नियम

हिंदू धर्मात वट पौर्णिमेच्या व्रताला सुवासिनी महिलांसाठी विशेष महत्त्व आहे. कारण पौराणिक मान्यतेनुसार याच दिवशी सावित्री मातेने आपल्या पतीवरील दृढनिश्चय आणि भक्तीच्या जोरावर यमराजाकडे पती सत्यवानचा जीव परत मागितला होता. त्यामुळे प्रत्येक सुवासिनी महिलां पतीच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि सुखी व समृद्ध वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करण्याकरिता हे व्रत मोठ्या भक्तीभावाने आणि श्रद्धेने पाळतात. हा सण…

Read More
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर…

मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर…

अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचा एकाच विमानातील व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओनंतर राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आले होते. यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, “विमानात मला ते हतबल दिसले. आत्मविश्वास गमावलेला हा माणूस मुख्यमंत्री वाटत नव्हता. नीतीन गडकरींसारखे त्यांचेही पंख छाटले जात आहेत.”…

Read More