Headlines

Maha Mumbai Coverage

Jitendra Awhad : मोठी बातमी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल

Jitendra Awhad : मोठी बातमी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना काल पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. नितीन देशमुख यांना विधानभवनातून बाहेर घेऊन जात असताना जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला होता. सरकारी कामात अडथळा आणल्यामुळं जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात मुंबई…

Read More
Gopichand Padalkar & Rohit Pawar: गोपीचंद पडळकर आव्हाडांना मारायला गांजा विकणाऱ्यांना अन् मकोका लागलेल्या लोकांना घेऊन आले होते; रोहित पवारांचा आरोप

Gopichand Padalkar & Rohit Pawar: गोपीचंद पडळकर आव्हाडांना मारायला गांजा विकणाऱ्यांना अन् मकोका लागलेल्या लोकांना घेऊन आले होते; रोहित पवारांचा आरोप

Rohit Pawar & Gopichand Padalkar: ज्या विधिमंडळात महाराष्ट्रातील सामान्य जनतेचे प्रश्न मांडले जातात आणि जिथे कायदे तयार होतात, तिथे हाणमारी होते. सत्तेत असलेल्या काही आमदारांना वाटतं की, आपली सत्ता आहे, आपण कुठेही कायदा हातात घेऊ शकतो. कुठेही कायदा-सुव्यवस्था बिघडवू शकतो, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली. ते शुक्रवारी विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी…

Read More
Sanjay Raut: आरोपींच्या गाडीत हत्यारं अन् जितेंद्र आव्हाडांना मारण्याचा कट, माझ्याकडे पक्की माहिती; संजय राऊतांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या

Sanjay Raut: आरोपींच्या गाडीत हत्यारं अन् जितेंद्र आव्हाडांना मारण्याचा कट, माझ्याकडे पक्की माहिती; संजय राऊतांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड व भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते विधानभवनाच्या आवारातच एकमेकांसोबतच भिडले. दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते गावगुंडांप्रमाणे एकमेकांच्या अंगावर धावून गेले. कॉलर धरत ‘म’ भ’ च्या भाषेत शिवीगाळ करीत एकमेकांना हाणलं. एकमेकांचे कपडे फाडले. यापूर्वी विधानभवनात कधीही न घडलेल्या या घटनेमुळे सर्वांची मान शरमेने खाली गेल्याची संतप्त भावना…

Read More
सरकारमध्ये थोडी जरी साधनशुचिता शिल्लक असेल तर स्वत:च्या लोकांवर कारवाई करून दाखवा; विधानभवनातील राड्यानंतर राज ठाकरे संतापले

सरकारमध्ये थोडी जरी साधनशुचिता शिल्लक असेल तर स्वत:च्या लोकांवर कारवाई करून दाखवा; विधानभवनातील राड्यानंतर राज ठाकरे संतापले

Raj Thackeray On Jitendra Awhad vs Gopichand Padalkar: महाराष्ट्राचं राजकारण (Maharashtra Politics) आता मुद्द्यावरून गुद्द्यावर आलंय. गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या शिविगाळीनंतर आता त्याचा दुसरा अध्याय गुरुवारी संध्याकाळी विधान भवनात दोघांच्या कार्यकर्त्यांच्या हाणामारीत दिसला. त्यानंतर त्याचे पडसाद मध्यरात्री दीडवाजेपर्यंत विधान भवनात उमटले. आता याच प्रकरणावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी प्रितिक्रिया…

Read More
Gopichand Padalkar: आम्ही कायद्याला मानणारे कार्यकर्ते, आव्हाडांच्या कार्यकर्त्यासोबत हाणामारी कशी झाली? गोपीचंद पडळकर काय म्हणाले?

Gopichand Padalkar: आम्ही कायद्याला मानणारे कार्यकर्ते, आव्हाडांच्या कार्यकर्त्यासोबत हाणामारी कशी झाली? गोपीचंद पडळकर काय म्हणाले?

Gopichand Padalkar on Vidhan Bhavan Rada: विधानभवनाच्या आवारात गुरुवारी संध्याकाळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या समर्थकांमध्ये हाणमारी झाली होती. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांवर तुटून पडले होते. यानंतर पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना अटक करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. या पार्श्वभूमीवर गोपीचंद पडळकर यांनी…

Read More
Mumbai Crime News: मजुरी करणाऱ्या तरूणानं अल्पवयीन मुलीला प्रेमाची फुस लावली, तीन बहिणींनाही सोबत घेऊ पळाला, मुंबईत धक्कादायक प्रकार

Mumbai Crime News: मजुरी करणाऱ्या तरूणानं अल्पवयीन मुलीला प्रेमाची फुस लावली, तीन बहिणींनाही सोबत घेऊ पळाला, मुंबईत धक्कादायक प्रकार

मुंबई: मुंबईच्या मालाड मालवणी परिसरात धक्कादायक घटना समोर आली आहे (Mumbai Crime News). इमारतीत लेबरचं काम करणाऱ्या आरोपीने तीन लहान मुलींना किडनॅप केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी मालवणी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत अवघ्या दहा तासात 3 लहान मुलीची सुटका करत आरोपीला अटक केली आहे. मालवणी परिसरात एका महिलेच्या तीन मुली घरात होत्या,…

Read More