Jitendra Awhad & Gopichand Padalkar: ज्याला वाचवण्यासाठी जितेंद्र आव्हाड पोलिसांच्या गाडीसमोर झोपले तो नितीन हिंदुराव देशमुख कोण?
Nitin Deshmukh NCP: राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनावेळी गुरुवारी विधानभवनाच्या आवारात महाराष्ट्राच्या लौकिकाला काळिमा फासणारा प्रकार घडला. गुरुवारी संध्याकाळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणमारी झाली. विधानभवनाच्या लॉबीतच हा प्रकार घडला. यावेळी गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाडांचा कट्टर कार्यकर्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या…