Headlines

Maha Mumbai Coverage

Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर…

Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर…

Maharashtra Breaking LIVE Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् मिळवण्यासाठी क्लिक करा. जाणून घ्या सर्व बातम्या एका क्लिकवर…

विधानभवनात हायव्होल्टेज ड्रामा, जितेंद्र आव्हाडांनी कार्यकर्त्यासाठी पोलिसांची गाडी अडवली, गाडीखाली झोपले, पोलिसांनी फरफटत बाहेर ओढलं

महाराष्ट्राचं राजकारण आता मुद्द्यावरून गुद्द्यावर आलंय. गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र…

Read More
Jitendra Awhad vs Gopichand Padalkar: विधीमंडळात गुंडगिरी करत हाणामारी, 4 वर्षांपासून पडळकरांसोबत सावलीसारखा; आव्हाडांच्या कार्यकर्त्यावर हात टाकणारा ऋषिकेश टकले आहे तरी कोण?

Jitendra Awhad vs Gopichand Padalkar: विधीमंडळात गुंडगिरी करत हाणामारी, 4 वर्षांपासून पडळकरांसोबत सावलीसारखा; आव्हाडांच्या कार्यकर्त्यावर हात टाकणारा ऋषिकेश टकले आहे तरी कोण?

Jitendra Awhad vs Gopichand Padalkar : सध्या राज्याचं पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) सुरू असून आज (18 जुलै 2024) अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा (Maharashtra Politics) गाडा जिथून हाकला जातो, ते विधान भवन. याच विधानभवनात काल (गुरुवार, 17 जुलै) तुफान राडा झाल्याचं पाहायला मिळालं.   महाराष्ट्रातील (Maharashtra News) सर्वसामान्य जनतेला आपल्या लोकप्रतिनिधींची लाज वाटेल, असा…

Read More
Jitendra Awhad and Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकरांनी कानात काहीतरी सांगितलं अन् ऋषिकेश टकले आव्हाडांच्या कार्यकर्त्यावर तुटून पडला; आव्हाडांनी 'तो' व्हिडीओ दाखवला

Jitendra Awhad and Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकरांनी कानात काहीतरी सांगितलं अन् ऋषिकेश टकले आव्हाडांच्या कार्यकर्त्यावर तुटून पडला; आव्हाडांनी 'तो' व्हिडीओ दाखवला

Jitendra Awhad and Gopichand Padalkar clash: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गुरुवारी महाराष्ट्राच्या लौकिकाला काळिमा फासणारा प्रकार घडला. गुरुवारी संध्याकाळी विधिमंडळाच्या आवारात भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख (Nitin Deshmukh) याला मारहाण केली. विधानभवनातील…

Read More
Jitendra Awhad: जिवाभावाच्या कार्यकर्त्यासाठी जितेंद्र आव्हाड पोलिसांच्या गाडीखाली शिरले, पोलिसांनी खेचून बाहेर काढलं, मध्यरात्री विधानभवनाच्या परिसरात हायव्होल्टेज राडा

Jitendra Awhad: जिवाभावाच्या कार्यकर्त्यासाठी जितेंद्र आव्हाड पोलिसांच्या गाडीखाली शिरले, पोलिसांनी खेचून बाहेर काढलं, मध्यरात्री विधानभवनाच्या परिसरात हायव्होल्टेज राडा

Jitendra Awhad मुंबई : विधिमंडळ परिसरात आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand padalkar) यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या राड्याने आता वेगळच वळण घेतलंय. जितेंद्र आव्हाड यांनी काल (17 जुलै) रात्री 2 वाजेपर्यंत विधिमंडळ परिसरात तुफान राडा घालत चांगलाच गदारोळ केल्याचे पाहायला मिळालं. विधानभवनच्या मागच्या गेटवरून आव्हाड यांचा समर्थक नितीन देशमुखला पोलीस घेऊन जात…

Read More
फडणवीसांच्या नाकासमोर विधानभवनात दंगल, मोदी शाह यांनी महाराष्ट्रात काय पेरलंय? राऊतांचा हल्लाबोल

फडणवीसांच्या नाकासमोर विधानभवनात दंगल, मोदी शाह यांनी महाराष्ट्रात काय पेरलंय? राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut : भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभेतील गटनेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचे कार्यकर्ते विधिमंडळाच्या लॉबीत आमने सामने आले. यावेळी गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकलेने जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना मारहाण केली आहे. या संपूर्ण प्रकारावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी…

Read More
दीपा मुधोळ यांना पुण्यात मोठी जबाबदारी; राज्यात 20 अधिकाऱ्यांच्या बदल्या, अनेकांना IAS पदोन्नती

दीपा मुधोळ यांना पुण्यात मोठी जबाबदारी; राज्यात 20 अधिकाऱ्यांच्या बदल्या, अनेकांना IAS पदोन्नती

मुंबई :  राज्य सरकारने प्रशासनात महत्त्वाचे बदल केले आहे. राज्यातील 20 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. महायुती सरकारकडून प्रशासकीय विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरुच ठेवला आहे. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून राज्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्याचं सत्र सुरुच आहे. जाणून घेऊयात कोणत्या अधिकाऱ्याची नेमकी कुठे झाली बदली.  20 अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे झाली बदली? 1. एम.एम.सूर्यवंशी (आयएएस:एससीएस:…

Read More