मुख्यमंत्री योगींच्या जीवनावरील सिनेमा सेन्सॉरच्या कात्रीत, न्यायालयात सुनावणी, 2 दिवसांत होणार निर्णय
मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारीत चित्रपट (Cinema) दोन वर्षांपूर्वी रिलीज झाला होता. अभिनेता विवेक ओबेरायने या चित्रपटात नरेंद मोदींनी भूमिका साकारली होती, पंतप्रधानाच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संपूर्ण प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून उलगडला. आता, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi adityanath) यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. मात्र, काही दिवसांपासून सेन्सॉर…