Vastushastra : आर्थिक समस्यांनी त्रस्त आहात? हातात पैसा टिकत नाही? मग दर शनिवारी करा हा सोपा उपाय
अनेकांसोबत असं घडतं की ते प्रचंड पैसा कमवतात, पंरतु कधीही त्यांच्या हातात पैसा टिकत नाही. घरात आलेला पैसा कोणत्या न कोणत्या कारणामुळे लगेच खर्च होतो. तिजोरी रिकामी होते, अनावश्यक खर्चात वाढ होते. माणूस कायम आर्थिक संकटात सापडतो. हे असं का होतं? याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? तर याचं उत्तर तुम्ही तुमचं आर्थिक नियोजन…