नीट पेपर फुट प्रकरणात आणखी एक प्राध्यापिका जेरबंद, पुण्यातून मनिषा हवालदार यांना अटक
नीट पेपर फुटी प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या आधी या प्रकरणात लातूरचे प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी , मनिषा वाघमारे आणि मनिषा मांढरे यांना अटक केली असतानाच आता या प्रकरणात पुण्यातील आणखी एका प्राध्यापिकेला अटक करण्यात आली आहे. या प्राध्यापिकेचे नाव मनिषा हवालदार असे आहे. सीबीआय या प्रकरणाचा तपास करत असून नीट…