2500 पेक्षा जास्त चित्रपट करणारी अभिनेत्री, जिचे चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला लागतील 6 वर्षे, 10 महिने, 20 दिवस
Sukumari : आजच्या काळात एखाद्या अभिनेत्याने 100 किंवा 200 चित्रपटांमध्ये काम करणं म्हणजे मोठी कामगिरी मानली जाते. मात्र भारतीय चित्रपटसृष्टीत अशी एक दिग्गज अभिनेत्री होऊन गेली, जिने आपल्या कारकिर्दीत तब्बल 2500 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. विशेष म्हणजे त्यांची कारकीर्द एक-दोन नाही तर तब्बल 6 दशकं चालली. ती अभिनेत्री म्हणजे सुकुमारी. भारतीय सिनेसृष्टीतील सर्वाधिक व्यस्त…