Headlines

Maha Mumbai Coverage

सर्जरीनंतर ब्लड टेस्ट रिपोर्टबद्दल ऐकताच दीपिकाला अश्रू अनावर; पती म्हणाला “खूप मोठी लढाई..”

सर्जरीनंतर ब्लड टेस्ट रिपोर्टबद्दल ऐकताच दीपिकाला अश्रू अनावर; पती म्हणाला “खूप मोठी लढाई..”

दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिमImage Credit source: Instagram ‘ससुराल सिमर का’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दीपिका कक्कर लग्नानंतर ग्लॅमर विश्वापासून दूर गेली. मात्र तरीही ती आजही तिच्या युट्यूब चॅनल आणि इन्स्टाग्रामद्वारे चाहत्यांच्या सतत संपर्कात असते. नुकत्याच एका व्लॉगमध्ये दीपिकाने तिच्या सिस्ट रिमूव्हल सर्जरीबद्दल अपडेट दिले आहेत. तिचा पती आणि अभिनेता शोएब इब्राहिमने सांगितलं की…

Read More
इस्त्रायकडून लेबनानवर भीषण हल्ला, तीन पत्रकारांचा मृत्यू

इस्त्रायकडून लेबनानवर भीषण हल्ला, तीन पत्रकारांचा मृत्यू

अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. अमेरिका आणि इस्त्रायलकडून सुरू असलेल्या हल्ल्यांमध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. मात्र हे युद्ध सुरू असतानाच आता इस्त्रायलकडून दक्षिणी लेबनानवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये तीन लेबनानच्या पत्रकारांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन पुरुष आणि एका महिला पत्रकराचा समावेश आहे. समोर आलेल्या माहितीनुसार इस्त्रायलकडून आपल्या हल्ल्यावेळी…

Read More
Vastu Shastra : सकाळी झोपेतून उठल्यानंतर अस्वस्थ वाटतं? चीडचीड होते? मग बेडपासून या 5 गोष्टी दूर ठेवा

Vastu Shastra : सकाळी झोपेतून उठल्यानंतर अस्वस्थ वाटतं? चीडचीड होते? मग बेडपासून या 5 गोष्टी दूर ठेवा

अनेकदा आपल्यासोबत असं होतं की आपण सकाळी झोपेतून उठल्यानंतर अचानक आपल्या अस्वस्थ वाटू लागतं. त्यामुळे आपली चिडचिड देखील होते. तुम्ही कधी हा विचार केला आहे का की असं नेमकं कशामुळे होत असेल? वास्तुशास्त्रानुसार आपल्या आसपास ज्या वस्तू असतात, त्या वस्तूंचा आपल्यावर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडत असतो. काही वस्तू या सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात, ज्याचा…

Read More
अभिषेक शर्मासमोर आरसीबीची पहिल्याच बॉलवर जोरदार अपील, ओपनर पुन्हा झिरोवर आऊट?

अभिषेक शर्मासमोर आरसीबीची पहिल्याच बॉलवर जोरदार अपील, ओपनर पुन्हा झिरोवर आऊट?

अभिषेक शर्मासमोर आरसीबीची पहिल्याच बॉलवर जोरदार अपील, ओपनर पु्न्हा झिरोवर आऊट?Image Credit source: IPL/BCCI आयपीएल 2026 स्पर्धेतील पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने नाणेफेकीचा कौल गमावला आणि प्रथम वाटेला फलंदाजी आली. आरसीबीच्या गोलंदाजांचा सामना करण्यासाठी हैदराबादकडून ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा ही जोडी मैदानात आली. ही सर्वात आक्रमक जोडी म्हणून गणली जाते. त्यामुळे सर्वांचं लक्ष या जोडीकडे…

Read More
Ashok Kharat : खरातचा आणखी एक धक्कादायक कारनामा समोर, व्यापाऱ्याने आपलं घर तपासलं अन् पायाखालची जमीनचं सरकली…

Ashok Kharat : खरातचा आणखी एक धक्कादायक कारनामा समोर, व्यापाऱ्याने आपलं घर तपासलं अन् पायाखालची जमीनचं सरकली…

अशोक खरात प्रकरण राज्यभरात चांगलंच गाजत आहे. अशोक खरात याच्याविरोधात एका महिलेनं पोलिसात तक्रार दाखल केली आणि त्याचं बिंग फुटलं. चौकशीमध्ये अशोक खरात  याचे एक -एक काळे कारनामे समोर येत आहेत. यामुळे त्याच्या अडचणी वाढल्या आहेत, दरम्यान आता आणखी एक प्रकरण समोर आलं असून, यामुळे खळबळ उडाली आहे. भोंदूबाबा अशोक खरातचा आणखी एक नवा कारनामा…

Read More
युद्धभूमीत आणखी एक देश घेणार उडी, भारतापुढे सर्वात मोठं संकट, तब्बल 42 लाख लोक…झोप उडवणारी माहिती समोर!

युद्धभूमीत आणखी एक देश घेणार उडी, भारतापुढे सर्वात मोठं संकट, तब्बल 42 लाख लोक…झोप उडवणारी माहिती समोर!

Iran Israel War : अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जगात भीती निर्माण झाली आहे. भारतासह अनेक देशांत उर्जासंकट निर्माण झाले आहे. त्यामुळेच हे युद्ध लवकरात लवकर संपावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अमेरिकेवर दबाव टाकण्यासाठी इराणकडून आखाती देशांवर मोठे हल्ले केले जात आहेत. त्यामुळे आखाती देशही इराणवर चांगलेच संतापलेले आहेत. त्यामुळेच आता या युद्धाची व्याप्ती…

Read More