आंब्याची किंमत 2 लाख रुपये, चव अशी की…शेतकऱ्याला मात्र वेगळीच चिंता; रात्रभर शेतातच बसून!
उन्हाळ्याचे दिवस आले की आंब्यांचे सिझन सुरू होते. गरमीच्या काळात लोक आवडीने आंबे खातात. देवगडचा हापुस आंबा तर सगळीकडेच प्रसिद्ध आहे. हा आंबा चवीला खूपच छान लागतो. परंतु एक असा आंबा आहे, ज्याची किंमत लाखो रुपये आहे. Source link