Maharashtra Live Blog Updates: पश्चिम महाराष्ट्रातील भाजपच्या सर्व आमदारांची आज वर्षा बंगल्यावर बैठक
कोल्हापुरच्या हद्द वाढीचा मुद्दा आज विधानसभेत आमदार चंद्रदीप नरके यांची विधानसभेत लक्षवेधी कोल्हापुरच्या हद्द वाढीच्या मुद्यावर गेली अनेक वर्षांपासून स्थानिकांच आंदोलन सुरु आहे कोल्हापुर महापालिका स्थापनेपासून अद्याप पर्यंत हद्द वाढ न झाल्याने शहराचा विकास होत नसल्याची अनेकांची भावना जर हद्द वाढ केली तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याची विरोध करणा-या स्थानिकांची भुमिका त्यामुळे…