Vaibhav Sooryavanshi : 10 सिक्स-7 फोर, वैभवची तुफानी खेळी, ख्रिस गेलचा महारेकॉर्ड ब्रेक
राजस्थान रॉयल्सचा युवा आणि सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशी याने मंगळवारी 19 मे रोजी लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 64 व्या सामन्यात ट्रेडमार्क खेळी केली. वैभवने लखनौ विरुद्ध 221 धावांचा पाठलाग करताना चाबूक खेळी केली. वैभवची नेहमीपेक्षा संथ सुरुवात झाली. मात्र त्यानंतर वैभवने गिअर बदलला. वैभवने 23 चेंडूत अर्धशतक ठोकलं….