Headlines

Maha Mumbai Coverage

NEET Exam 2026 Paper Leak: मोठी बातमी! कुणी लक्षात ठेवला तर कोणी लिहून काढला, नीटचा पेपर कसा फुटला? अखेर सत्य समोर आलंच

NEET Exam 2026 Paper Leak: मोठी बातमी! कुणी लक्षात ठेवला तर कोणी लिहून काढला, नीटचा पेपर कसा फुटला? अखेर सत्य समोर आलंच

गेल्या काही दिवसांपासून देशात नीट पेपरफुटी प्रकरणात वेगवेगळे खुलासे होत आहेत. या प्रकरणाचे धागेदोरे सुरुवातीला नाशिक आणि नंतर लातूर-नांदेड येथे सापडले. सध्या लातूर येथील प्रसिद्ध ‘रेणुकाई करिअर सेंटर’ (RCC)चे संचालक शिवराज रघुनाथ मोटेगावकर यांना नीट युजी (NEET UG) पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) अटक केली आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत….

Read More
पंतप्रधानांचा इटली दौरा इतका चर्चेत का? मोंदी थेट इटलीच्या PMला दिले मेलॉडी चॉकलेट गिफ्ट, Video Viral

पंतप्रधानांचा इटली दौरा इतका चर्चेत का? मोंदी थेट इटलीच्या PMला दिले मेलॉडी चॉकलेट गिफ्ट, Video Viral

इटली दौऱ्यावर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या जगभरात चर्चेत आहेत. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जीया मॅलोनी यांनी मोदींचं खास स्वागत करत त्यांच्यासोबतचा सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला. हा फोटो आणि त्यांचा व्हिडीओ काही क्षणांतच व्हायरल झाला. या दौऱ्यात भारत आणि इटली यांच्यात व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण आणि जागतिक सहकार्य यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे…

Read More
मोठी बातमी! तटकरेंवर खरातचा दाबाव होता की… राष्ट्रवादीतील नेत्यानेच केला मोठा दावा, माणिकराव कोकाटेंचं नावही घेतलं, नेमकी भानगड काय?

मोठी बातमी! तटकरेंवर खरातचा दाबाव होता की… राष्ट्रवादीतील नेत्यानेच केला मोठा दावा, माणिकराव कोकाटेंचं नावही घेतलं, नेमकी भानगड काय?

राष्ट्रवादीतील नाराजीनाट्य चव्हाट्यावर असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही बातमी थेट अशोक खरातशी संबंधित असल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीतील उदय आहेर यांनी मोठा दावा केला आहे. उदय आहेर हे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष असून त्यांनी सुनील तटकरेंवर गंभीर आरोप केला आहे. त्यांनी अशोक खरातचा तटकरेंवर दबाव होता असं स्पष्ट केलं, इतकेच नाही…

Read More
आरारारा लय बेक्कार परिस्थिती… कुठे चाकू हल्ला तर कुठे हाणामारी, तर कुठे 12 तास रांगेत… पेट्रोल-डिझेलची राज्यात काय स्थिती?

आरारारा लय बेक्कार परिस्थिती… कुठे चाकू हल्ला तर कुठे हाणामारी, तर कुठे 12 तास रांगेत… पेट्रोल-डिझेलची राज्यात काय स्थिती?

कुठे चाकू हल्ला तर कुठे हाणामारी, तर कुठे 12 तास रांगेतImage Credit source: टीव्ही ९ मराठी Petrol And Diesel Situation: देशात एकाच आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत प्रति लिटर जवळपास 4 रुपयांची वाढ झाली आहे. तर राज्यातील अनेक भागात इंधनाचा सुरळीत पुरवठा होत नसल्याने पंपबाहेर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेलचा टँकर आल्यावर…

Read More
Vidhan Parishad: दिवसागणिक धाकधूक… 453 मतदार … अमरावती विधान परिषद रणसंग्रामात कुणाचा गेम होणार? कुणाला लॉटरी लागणार?

Vidhan Parishad: दिवसागणिक धाकधूक… 453 मतदार … अमरावती विधान परिषद रणसंग्रामात कुणाचा गेम होणार? कुणाला लॉटरी लागणार?

कुणाचा गेम होणार? कुणाला लॉटरी लागणार? Image Credit source: एजन्सी Amravati Local Body Constituency Vidhan Parishad Election: राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारंसघाच्या विधान परिषद निवडणुकीची धामधूम सुरू आहे. अमरावतीत रणधुमाळी सुरू आहे. अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची अधिकृत घोषणा होताच विविध पक्षातील इच्छुकांनी उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यात आता कोण…

Read More
आयएमडीबीवर 8.2 रेटिंग, हिट थ्रिलर चित्रपट; खुनी समोर असूनही पकडू शकली नाही पोलीस, क्लायमॅक्स पाहून चक्रावेल डोकं

आयएमडीबीवर 8.2 रेटिंग, हिट थ्रिलर चित्रपट; खुनी समोर असूनही पकडू शकली नाही पोलीस, क्लायमॅक्स पाहून चक्रावेल डोकं

2015 मध्ये हा सर्वांत सस्पेन्स आणि थ्रिलर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाच्या अगदी सुरुवातीलाच एका हत्येची घटना दाखवण्यात आली होती. त्यानंतर पुरावे इतक्या काळजीपूर्वक लपवले गेले की संपूर्ण पोलीस दल खुन्याच्या मागे लागले, पण समोर असूनही त्याला पकडू शकले नाहीत. अगदी शेवटपर्यंत पोलिसांना या खुनाचं रहस्य उलगडता आलं नाही. विशेष म्हणजे खुनी त्यांच्या…

Read More