Headlines

Maha Mumbai Coverage

BAN vs PAK : बांगलादेशने पाकिस्तानला कसोटी मालिकेत दिला धोबीपछाड, सलग दुसऱ्यांदा दिला क्लिन स्विप

BAN vs PAK : बांगलादेशने पाकिस्तानला कसोटी मालिकेत दिला धोबीपछाड, सलग दुसऱ्यांदा दिला क्लिन स्विप

BAN vs PAK : बांगलादेशने कसोटी मालिकेत दिला धोबीपछाड, सलग दुसऱ्यांदा दिला क्लिन स्विपImage Credit source: ICC पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. या कसोटी मालिकेतील दुसर्‍या सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानला 78 धावांनी पराभूत केलं. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकून पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण हा निर्णय अंगलट आला. कारण बांगलादेशने पहिल्या…

Read More
काळे आणि दाट केस हवेत, मग शॅम्पूऐवजी या नैसर्गिक गोष्टींनी धुण्याची लावा सवय

काळे आणि दाट केस हवेत, मग शॅम्पूऐवजी या नैसर्गिक गोष्टींनी धुण्याची लावा सवय

उन्हाळा सुरू झाला की आपण प्रत्येकजण आरोग्यापासून त्वचेच्या काळजीपर्यंत अनेक उपाय करत असतो. कारण या दिवसांत जसजशी उष्णता वाढत जाते तसतशी अनेक समस्या निर्माण होतात. यापासून संरक्षण करण्यासाठी आपण अनेकदा घरगुती उपायांचा अवलंब करतो. अशातच उन्हाळ्यात आपण केसांच्या काळजीकडे दुर्लक्ष करतो. धूळ, उष्णता, तीव्र सूर्यप्रकाश आणि घामामुळे केस कोरडे आणि निर्जीव होतात. याकडे दुर्लक्ष केल्यास…

Read More
‘हा तर 140 कोटी जनतेचा अपमान’, PM मोदींना गद्दार म्हणणार्‍या राहुल गांधींना भाजपने सुनावलं

‘हा तर 140 कोटी जनतेचा अपमान’, PM मोदींना गद्दार म्हणणार्‍या राहुल गांधींना भाजपने सुनावलं

लोकसभेचे विरोधीपक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह याच्यावर टीका करताना वादग्रस्त विधान केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात वातावरण तापले आहे. रायबरेली येथे आयोजित सभेत बोलताना राहुल गांधी यांनी मोदी आणि अमित शाह यांना गद्दार असे म्हटले होते. त्यानंतर आता भाजपने राहुल गांधींच्या या विधानाचा समाचार घेत…

Read More
Melody: मेलोडी खाओ… मोदी यांनी दिले गिफ्ट जॉर्जिया मेलोनींना, इकडं फायदा झाला भलत्याच कंपनीला … झरझर पळाला Parle इंडस्ट्रीजचा शेअर

Melody: मेलोडी खाओ… मोदी यांनी दिले गिफ्ट जॉर्जिया मेलोनींना, इकडं फायदा झाला भलत्याच कंपनीला … झरझर पळाला Parle इंडस्ट्रीजचा शेअर

मेलोडी चॉकलेट लोकप्रिय आहे. पारले प्रॉडक्ट्स कंपनी ही एफएमसीजीमधील दिग्गज कंपनी आहे. कंपनीचे मुख्यालय मुंबईत आहे. पारले-जी, मोनॅको, हाईड अँड सीक, मँगो बाईट यासारखी लोकप्रिय उत्पादनं याच कंपनीची आहे. पण पारले प्रॉडक्ट्स कंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध नाही. Source link

Read More
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बैठकीत विलिनीकरणाविषयी मोठा निर्णय; सर्वात मोठी माहिती समोर!

मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बैठकीत विलिनीकरणाविषयी मोठा निर्णय; सर्वात मोठी माहिती समोर!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाल्याचं चित्र समोर आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गट आणि शरद पवार गट पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महत्त्वाच्या बैठकीत विलिनीकरणाबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यात आली.शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला खासदार सुप्रिया…

Read More
PM मोदींनी ज्यांना चॉकलेट दिलं, त्या जॉर्जिया मेलोनी आहेत तरी कोण? वय किती, कुटुंबात कोण? वाचा…

PM मोदींनी ज्यांना चॉकलेट दिलं, त्या जॉर्जिया मेलोनी आहेत तरी कोण? वय किती, कुटुंबात कोण? वाचा…

पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 देशांच्या दौऱ्यातील शेवटच्या इटली या देशात पोहोचले आहेत. विमानतळावर दाखल होताच इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी त्यांचे स्वागत केले. मेलोनी यांनी सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींसोबतचा फोटो शेअर करत ‘रोममध्ये तुमचं स्वागत आहे, माय फ्रेंड’ असे म्हटले. ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. तसेच यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…

Read More