Sonali Bendre : तो प्रसिद्ध पाकिस्तानी क्रिकेटर आपल्या पाकिटात सोनाली बेंद्रेचा फोटो ठेवायचा, दोघांच्या अफेयरच्या चर्चा रंगलेल्या
शोएबने अनेक वर्षानंतर या सर्व अफेयरच्या बातम्या फेटाळून लावल्या. तो म्हणाला की, मी सोनालीचा कॅन्सर विरुद्ध तिची जी लढाई आहे, तिने जे साहस दाखवलं, त्याचा मी सन्मान करतो. Source link