दुधात मनुके भिजवून महिनाभर खाल्ल्यास काय होईल? फायदे जाणून व्हाल हैराण
आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण स्वतःकडे लक्ष देत नाही आणि याचे परिणाम काही वर्षांनंतर दिसून येतात. व्यस्त वेळापत्रक, ऑफिसमधील काम, कुटुंबाची जबाबदारी… इत्यादी गोष्टींमुळे अनेक जण स्वतःच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करत नाहीत. अशात दुधात भिजवलेले मनुके आरोग्यास लाभदायक ठरतील… सांगायचं झालं तर, . बरेच लोक मनुका रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी खातात. परंतु आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मनुके…