Headlines

Maha Mumbai Coverage

Gold and Silver Rates : उच्चांकावरून 1.85 लाखांनी घसरली चांदी , खरेदी करावी की नाही? सोन्याचे दर पाहिलेत का ?

Gold and Silver Rates : उच्चांकावरून 1.85 लाखांनी घसरली चांदी , खरेदी करावी की नाही? सोन्याचे दर पाहिलेत का ?

Gold and Silver Rate Today : पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे मौल्यवान धातूंची मागणी वाढली. मात्र जागतिक अनिश्चितता आणि डॉलर मजबूत झाल्याने सोने आणि चांदीच्या किमती कोसळल्या आहेत. पण असं असलं तरी काल, 25 मार्च रोजी, युद्ध संपण्याच्या आशेच्या वातावरणात, एमसीएक्सवर सोने आणि चांदी या दोन्हींच्या दरात लक्षणीय वाढ दिसून आली होती. सोन्याच्या दरात 5,500 रुपयांनी…

Read More
ही अभिनेत्री म्हणजे चित्रपट सुपरहिट, अक्षयसोबत दिलेत अनेक हिट, पण 2000 मध्ये जोडी तुटली अन् प्रोजेक्ट्स थांबले

ही अभिनेत्री म्हणजे चित्रपट सुपरहिट, अक्षयसोबत दिलेत अनेक हिट, पण 2000 मध्ये जोडी तुटली अन् प्रोजेक्ट्स थांबले

बॉलिवूडच्या इतिहासात काही जोड्या अशा आहेत, ज्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. 90 च्या दशकात अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी ही जोडी अशीच सुपरहिट ठरली होती. दमदार डान्स आणि उत्कृष्ट अभिनयामुळे त्यांनी एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले. Source link

Read More
‘धुरंधर’चा मेजर इक्बाल 53 व्या वर्षीही असंख्य तरुणींचा क्रश; 15 वर्षांनी लहान गर्लफ्रेंडसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये

‘धुरंधर’चा मेजर इक्बाल 53 व्या वर्षीही असंख्य तरुणींचा क्रश; 15 वर्षांनी लहान गर्लफ्रेंडसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये

'धुरंधर' आणि 'धुरंधर: रिव्हेंज' या दोन्ही चित्रपटांमध्ये अभिनेता अर्जुन रामपालने मेजर इक्बालची भूमिका साकारली आहे. चित्रपटात क्रूर भूमिका साकारलेल्या अर्जुनचा खऱ्या आयुष्यात मोठा महिला चाहतावर्ग आहे. वयाच्या 53 व्या वर्षीही तरुण अभिनेत्यांना लाजवेल असं अर्जुनचं फिटनेस आहे. अर्जुनला बॉलिवूडमध्ये सुपरस्टार इतका स्टारडम मिळाला नसला तरी त्याची लोकप्रियता प्रचंड आहे. फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण करण्यापूर्वी तो मॉडेलिंग…

Read More
तृतीयपंथीसोबतचा कथित व्हिडिओ व्हायरल… राज्यातील बडा नेता अडचणीत; मोठी खळबळ

तृतीयपंथीसोबतचा कथित व्हिडिओ व्हायरल… राज्यातील बडा नेता अडचणीत; मोठी खळबळ

भोंदूबाबा अशोक खरात याचे काही धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहेत, राज्यभरात खळबळ उडाली. यादरम्यानच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटातील राज्यातील एक बडा मंत्री मोठ्या अडचणीत सापडला आहे. थेट या बड्या मंत्र्याचा एक वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल झाला, त्याने खळबळ उडाली. धक्कादायक म्हणजे हा मंत्री आपल्या शासकीय निवासस्थानी एका तृतीयपंथी व्यक्तीसोबत बेडवर दिसत आहे. कथित…

Read More
इराण अमेरिकेच्या सैन्याच्या स्वागताच्या तयारीत, ती चूक अमेरिकेसाठी ठरू शकते भयानक, स्फोटांना..

इराण अमेरिकेच्या सैन्याच्या स्वागताच्या तयारीत, ती चूक अमेरिकेसाठी ठरू शकते भयानक, स्फोटांना..

इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष काही कमी होण्याचे नाव घेत नाही. इराणकडून पूर्णपणे होर्मुज खाडी बंद करण्याची धमकी देण्यात आल्यानंतर 5 दिवसांकरिता अमेरिकेकडून युद्धबंदीची घोषणा करण्यात आली. युद्ध थांबवण्याच्या मुद्द्यावर बोलताना इराणकडून स्पष्ट सांगण्यात आले की, आमच्या 6 अटी मान्य केल्या तरच हे युद्ध थांबू शकते. त्यामध्ये इराणकडून इस्त्रायल आणि अमेरिकेने केलेल्या नुकसानाची भरपाईही मागितली…

Read More
लेकीचा दफन केलेला मृतदेह पुन्हा बाहेर काढला अन् दीड वर्षांनी… बापाच्या एका संशयाने मुंबई पोलिसही चक्रावले

लेकीचा दफन केलेला मृतदेह पुन्हा बाहेर काढला अन् दीड वर्षांनी… बापाच्या एका संशयाने मुंबई पोलिसही चक्रावले

मुंबईतील साकीनाका परिसरातून एक थरारक आणि तितकाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आपल्या प्रेयसीसोबत राहण्याच्या हव्यासापोटी एका पतीने चक्क स्वतःच्या पत्नीच्या हत्येचा कट रचल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे सुरुवातीला अनेकांना हा प्रकार आत्महत्येचा वाटत होता. मात्र वडिलांच्या जिद्दीमुळे आणि दीड वर्षांच्या पाठपुराव्यानंतर हा हत्येचा कट असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी पतीसह…

Read More