आता या लोकांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही, जिल्हाधिकाऱ्यांच्या थेट आदेशाने खळबळ
युद्धामुळे जागतिक पातळीवर ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. भारतालाही याची झळ बसताना दिसत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये इंधनाची कमतरता निर्माण झाली आहे. लोक इंधनासाठी लांबच लांब रांगा लावत आहेत. जालन्यातही काही प्रमाणात इंधन टंचाई निर्माण झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी दिली आहे. तसेच पेट्रोल आणि डिझेलची काळ्या बाजारात विक्री केल्याचे आढळून आल्यास कठोर…