Headlines

Maha Mumbai Coverage

मी जणू माझं बाळच गमावलंय, सर्व चूक आमचीच..; आमिर खानची भावूक कबुली

मी जणू माझं बाळच गमावलंय, सर्व चूक आमचीच..; आमिर खानची भावूक कबुली

अभिनेता आमिर खानचा मुलगा जुनैद खान याने ‘महाराज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्यातील जुनैदच्या दमदार अभिनयाचंही कौतुक झालं. मात्र त्यानंतर ‘लवयापा’ आणि नुकताच प्रदर्शित झालेला ‘एक दिन’ हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटले. जवळपास 25 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘एक दिन’मध्ये जुनैद आणि साई पल्लवीची जोडी…

Read More
मुलीचा बाप म्हणून मी आतून पार हादरलो..; गिरीश ओक असं का म्हणाले?

मुलीचा बाप म्हणून मी आतून पार हादरलो..; गिरीश ओक असं का म्हणाले?

मराठी रंगभूमीवर सध्या नवनवीन प्रयोगांची लाट आली असतानाच, चोखंदळ प्रेक्षकांसाठी एक कमालीची सुखद आणि भावनिक बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नाट्यवर्तुळात ज्या नाटकाची जोरदार चर्चा सुरू होती, अखेर त्या नाटकाच्या नावाची आणि भक्कम स्टारकास्टची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. मराठी रंगभूमीवरील दोन महामेरू म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री सुकन्या मोने आणि दिग्गज अभिनेते डॉ. गिरीश…

Read More
Maharashtra News LIVE : रेल्वे भरती आंदोलन प्रकरण, राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता

Maharashtra News LIVE : रेल्वे भरती आंदोलन प्रकरण, राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता

21 May 2026 12:57 PM (IST) अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय उष्मघाताचे 17 रुग्ण.. अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय उष्मघाताचे 17 रुग्ण आहेत.  अनेक वॉर्ड मध्ये असलेल्या कुलर मध्ये पाणीच नाही तर एसीही बंद,  वॉर्ड मधील कुलर मध्ये पाणी नसल्याने रुग्ण घामाघूम झालेत. अमरावती जिल्ह्यातील तापमानाचा पारा हा 46 अंश डिग्री सेल्स वर गेल्या असल्याने उष्माघाताच्या रुग्णांमध्ये…

Read More
Horoscope Today 21st May 2026 : दुख भरे दिन बीते रे भैया.. आजपासून संपले कष्टाचे दिवस, आता मिळणार मोठं यश, कोणाचा राशीत धनलाभ ?

Horoscope Today 21st May 2026 : दुख भरे दिन बीते रे भैया.. आजपासून संपले कष्टाचे दिवस, आता मिळणार मोठं यश, कोणाचा राशीत धनलाभ ?

ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 21st May 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ,…

Read More
Tamil Nadu : सर्वात मोठी बातमी! विजय यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात? थेट राष्ट्रपती राजवटीची मागणी

Tamil Nadu : सर्वात मोठी बातमी! विजय यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात? थेट राष्ट्रपती राजवटीची मागणी

तामिळनाडूमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी पहायला मिळत आहेत. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीतील घोडेबाजार आणि भ्रष्टाचार प्रकरणी CBI चौकशीची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत चौकशी पूर्ण होईपर्यंत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. मदुराई येथील केके रमेश यांनी ही याचिका दाखल केली आहे. यामुळे विजय यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात येण्याची…

Read More
IPL 2026: लखनौ सुपर जायंट्समध्ये अर्जुन तेंडुलकरचं करिअर फसलं, आर अश्विनचं भाकीत खरं ठरलं!

IPL 2026: लखनौ सुपर जायंट्समध्ये अर्जुन तेंडुलकरचं करिअर फसलं, आर अश्विनचं भाकीत खरं ठरलं!

आर अश्विन म्हणाला होता की, अर्जुन तेंडुलकर खेळणार नाही. त्याबद्दल न बोललेलंच बरं. मला वाटतं हे अवघड आहे, कारण संघात मयंक यादव, मोहसिन खान, आवेश खान आणि मोहम्मद शमी यांच्यासारखे वेगवान गोलंदाज आहेत. एवढ्या वेगवान गोलंदाजांसोबत तो कसा खेळणार? मला नाही वाटत की त्याच्या खेळण्याची काही आशा आहे. जोपर्यंत सर्व खेळाडू जखमी होत नाहीत, तोपर्यंत…

Read More