KKR vs MI IPL 2026 : दुष्काळात तेरावा महिना, मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्यावर BCCI ची कारवाई
सध्या हार्दिक पंड्याचे स्टार खराब आहेत. आयपीएल 2026 चा हा सीजन मुंबई इंडियन्ससाठी खूप खराब ठरला आहे. काल कोलकाता नाइट रायडर्स विरूद्धच्या सामन्यातही मुंबई इंडियन्सचा पराभव झाला. या पराभवाने टीमचं फार नुकसान होणार नाहीय. कारण मुंबई इंडियन्सचं टुर्नामेंटमधील आव्हान आधीच संपुष्टात आलय. पण प्रतिष्ठा राखण्याच्या दृष्टीने मुंबई इंडियन्सने हा सामना जिंकायला पाहिजे होता. हार्दिक पंड्यासाठी…