Headlines

Maha Mumbai Coverage

ना कोणाला फोन, ना लपून रेकॉर्डिंग, बंद खोलीत बसून तसल्या व्हिडिओचं मंथली प्लानचं अख्ख नेटवर्क कसं उभारलं, इंजिनिअरच खतरनाक डोकं

ना कोणाला फोन, ना लपून रेकॉर्डिंग, बंद खोलीत बसून तसल्या व्हिडिओचं मंथली प्लानचं अख्ख नेटवर्क कसं उभारलं, इंजिनिअरच खतरनाक डोकं

मुलगा तासन तास बंद खोलीत लॅपटॉप घेऊन बसायचा. आई-वडिलांना वाटायचं की, मुलगा इंजिनियर झालाय. काहीतरी मोठं काम करतोय. पण हा BTech झालेला इंजिनियर मुलगा इंटरनेटच्या काळ्या विश्वात असं नेटवर्क चालवत होता, ज्याने पोलीसही हैराण झालेत. इंटरनेटवरुन तसे व्हिडिओ डाऊनलोड करुन टेलिग्राम चॅनलवर विकायचा. या खेळातून त्याने जवळपास 1 कोटी 20 लाख रुपये कमावले. विकास सिंह…

Read More
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं… सासु-सासऱ्यांचं भयंकर कृत्य

नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं… सासु-सासऱ्यांचं भयंकर कृत्य

नाशिक येथे आणखी एक हादरवणारी घटना घडली. या प्रकरणातीत सासु सासऱ्यांच्या कृत्यानं सगळ्यांनाच धक्का बसाला. प्रेमविवाह करून सुखी संसाराचे स्वप्न पाहणाऱ्या एका विवाहितेसोबत नाशिकमध्ये अत्यंत अमानुष आणि संतापजनक प्रकार घडल्याची घटना उघडकीस आली आहे. तू आमच्या जातीची नाहीस, असे म्हणत सुनेचा सासरच्या मंडळींनी छळ तर केलाच, पण त्याहूनही भयंकर म्हणजे या विवाहितेचा तब्बल ८ वेळा…

Read More
ते नसताना जे दु:ख..; वडील धर्मेंद्र यांच्या आठवणीत भावूक झाला बॉबी देओल

ते नसताना जे दु:ख..; वडील धर्मेंद्र यांच्या आठवणीत भावूक झाला बॉबी देओल

अभिनेते शेखर सुमन यांनी पुन्हा एकदा मनमोकळ्या आणि भावनिक मुलाखतींसाठी नवीन शो प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. ‘शेखर टुनाइट’ या शोच्या पहिल्याच एपिसोडमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पाहुणे म्हणून पोहोचले. त्यानंतर आता दुसरा भागही तितकाच खास असणार आहे. या भागात अभिनेता बॉबी देओल खास पाहुणा म्हणून सहभागी झाला आहे. ‘ॲनिमल’ चित्रपटानंतर मिळालेल्या प्रचंड यशामुळे सध्या बॉबी…

Read More
Nagpur |  महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ

Nagpur | महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ

महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने नागपुरात जोरदार आंदोलन केले. राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी मंत्रालय परिसरातील सिग्नलजवळ निदर्शने केली. वाढती महागाई, तरुणांमधील बेरोजगारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या आंदोलनात पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न…

Read More
ऑटोमॅटिक कारमधील ‘L’ गियरचा अर्थ काय? जाणून घ्या याचा कधी आणि कसा करावा योग्य वापर

ऑटोमॅटिक कारमधील ‘L’ गियरचा अर्थ काय? जाणून घ्या याचा कधी आणि कसा करावा योग्य वापर

ऑटोमॅटिक कारमध्ये गियर बदलण्याची कटकट नसली, तरी त्यातील ‘L’ म्हणजेच लो गियरचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. चढ-उताराच्या किंवा निसरड्या रस्त्यांवरून जाताना कारला अतिरिक्त शक्तीची गरज असते. अशा वेळी या गियरचा योग्य वापर कसा करावा आणि त्याचे काय फायदे होतात, याची सविस्तर माहिती प्रत्येक चालकाला असणे आवश्यक आहे. तुम्ही ऑटोमॅटिक कार चालवत असाल तर तुम्ही गिअर…

Read More
KKR vs MI IPL 2026 : दुष्काळात तेरावा महिना, मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्यावर BCCI ची कारवाई

KKR vs MI IPL 2026 : दुष्काळात तेरावा महिना, मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्यावर BCCI ची कारवाई

सध्या हार्दिक पंड्याचे स्टार खराब आहेत. आयपीएल 2026 चा हा सीजन मुंबई इंडियन्ससाठी खूप खराब ठरला आहे. काल कोलकाता नाइट रायडर्स विरूद्धच्या सामन्यातही मुंबई इंडियन्सचा पराभव झाला. या पराभवाने टीमचं फार नुकसान होणार नाहीय. कारण मुंबई इंडियन्सचं टुर्नामेंटमधील आव्हान आधीच संपुष्टात आलय. पण प्रतिष्ठा राखण्याच्या दृष्टीने मुंबई इंडियन्सने हा सामना जिंकायला पाहिजे होता. हार्दिक पंड्यासाठी…

Read More