शेतकरी कर्जमाफीसाठी तडकाफडकी दोन मोठे निर्णय; बँकांना थेट आदेश; सरकारचं सर्वात मोठं पाऊल!
Farmer Loan Waiver : राज्य सरकरने येत्या जून महिन्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल, अशी घोषणा केलेली आहे. या घोषणेनंतर आता या कर्जमाफीच्या घोषणेची अंमलबजावणी नेमकी कधी होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. आता खरीप हंगाम जवळ आला आहे. हंगाम सुरू होण्याआधी लवकर ही कर्जमाफी अमलात आली पाहिजे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. याबाबतच आता…