कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठी खास टीप्स, नावडती भाजी होईल आवडती…
कारले कडू असले तरी आरोग्यास अधिक फायदेशीर आहे. कारले त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी ओळखले जाते. कराल्यामध्ये रक्तातील साखरेचे नियमन, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे आणि परजीवींपासून संरक्षण, पचनसंस्थेचे आरोग्य सुधारणे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे… यांसारखे गुणधर्म असतात. असं म्हणतात की, कारले जितके जास्त कडू असते, तितके ते तुमच्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असते. रक्तातील साखर नियंत्रित करण्यापासून ते पचनक्रिया…