LPG : पेट्रोल-डिझेल पाठोपाठ पुन्हा गॅस दरवाढीचे झटका? त्या आकडेवारीने ग्राहकांची डोकेदुखी वाढणार?
मध्य-पूर्वेतील संकटामुळे भारतात प्रत्येक दिवशी 4,00,000 बॅरल एलपीजीचा तुटवडा होत असल्याचे समोर आले आहे. निक्केई आशियाने याविषयीचा अहवाल दिला आहे. त्यानुसार एप्रिल महिन्यात भारतात एलपीजी आयात 3,77,620 बॅरल प्रति दिवस होती. तर फेब्रुवारीत आयातीचा आकडा हा 8,51,870 एलपीजी बॅरल प्रति दिवस इतका होता. Source link