Headlines

Maha Mumbai Coverage

भारत आणि रशियातील संबंध धोक्यात, अमेरिकेचे मोठी खेळी, अमेरिकेच्या परराष्ट्र..

भारत आणि रशियातील संबंध धोक्यात, अमेरिकेचे मोठी खेळी, अमेरिकेच्या परराष्ट्र..

इराण आणि अमेरिका युद्धात भारत एका वेगळ्या स्थितीमधून जात आहे. ऊर्जेचे मोठे संकट आहे. पुरवठा साखळी होर्मुज खाडी बंद असल्याने विस्कळीत झाली. कच्च्या तेलासोबतच एलपीजीचेही संकट आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दाैऱ्यावर होते. यादरम्यान त्यांनी द्विपक्षीय बैठकीत काही मोठे निर्णय घेतले. आता आपल्या आगामी भारत दाैऱ्यापूर्वी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी अत्यंत मोठे…

Read More
राज्यावर मोठं संकट, दुपारी 12 ते 4 घराबाहेर पडणे टाळाच, अमरावती, अकोला आणि वर्धात ऑरेंज अलर्ट..

राज्यावर मोठं संकट, दुपारी 12 ते 4 घराबाहेर पडणे टाळाच, अमरावती, अकोला आणि वर्धात ऑरेंज अलर्ट..

राज्यात उष्णतेची लाट कायम आहे. काल तीन जिल्ह्यांना भारतीय हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला. उष्णतेने कहर केला. पुढील दोन दिवस राज्यातील तीन जिल्ह्यांना अतितिव्र उष्णतेचा इशारा देण्यात आला. विदर्भतील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम असणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये पावसाला पोषक वातावरणही मिळतंय. अकोला, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यात रेड अलर्टनंतर उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी…

Read More
SRH vs RCB Live Streaming : हैदराबाद-बंगळुरु यांच्यात कडवी झुंज, सामना किती वाजता?

SRH vs RCB Live Streaming : हैदराबाद-बंगळुरु यांच्यात कडवी झुंज, सामना किती वाजता?

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 68 व्या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. या सामन्यात 2 आयपीएल चॅम्पियन्स संघ आमनेसामने असणार आहेत. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात टफ फाईट होणार आहे. पॅट कमिन्स सनरायझर्स हैदराबादचं नेतृत्व करणार आहे. तर रजत पाटीदार याच्याकडे आरसीबीच्या कर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे. दोन्ही…

Read More
मोठी बातमी! गोळीबाराच्या घटनेनं उल्हासनगर हादरलं, 7 ते 8 जणांकडून अंदाधुंद फायरिंग, दोघांचा मृत्यू, एक जखमी

मोठी बातमी! गोळीबाराच्या घटनेनं उल्हासनगर हादरलं, 7 ते 8 जणांकडून अंदाधुंद फायरिंग, दोघांचा मृत्यू, एक जखमी

मोठी बातमी समोर येत आहे, गोळीबाराच्या घटनेनं उल्हासनगर हादरलं आहे. उल्हासनगरमधील कैलास कॉलनी चौकात गोळीबाराची घटना घडली आहे. सात राउंड फायर झाल्याची माहिती समोर येत आहे. या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे, तर एक जण जखमी झाला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनेबाबत अधिक तपास सुरू…

Read More
फक्त नावालाच दहशत… एका गोळीत ढगात…पाकिस्तानमध्ये अज्ञात शूटरची दहशत, 2 वर्षात 20 अतिरेक्यांचा खातमा; संपूर्ण लिस्ट पाहा

फक्त नावालाच दहशत… एका गोळीत ढगात…पाकिस्तानमध्ये अज्ञात शूटरची दहशत, 2 वर्षात 20 अतिरेक्यांचा खातमा; संपूर्ण लिस्ट पाहा

१४ फेब्रुवारी २०१९ च्या पुलवामा हल्ल्याचा एक मास्टरमाईंड असलेला हमजा बुरहान याची पाकिस्तानच्या ताब्यातील कश्मीर (पीओके) अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली आहे. ही हटना मुझफ्फराबाद येथे झाली होती. तेथे त्याच्यावर अंधाधुंद गोळ्या बरसवण्यात आल्या. गोळ्यांच्या वर्षाव झाल्याने त्याच्या शरीराची अक्षरश: चाळण झाल्याने त्याचे जागीच प्राण गेले. भारताला वॉण्टेड असलेले अतिरेकी पाकिस्तानात अचानक मारले जाण्याची ही पहिलीच…

Read More
भारताचा बालेन शाहा यांना मोठा झटका, एका निर्णयामुळे नेपाळ मोठ्या संकटात, सरकारची तातडीची पत्रकार परिषद

भारताचा बालेन शाहा यांना मोठा झटका, एका निर्णयामुळे नेपाळ मोठ्या संकटात, सरकारची तातडीची पत्रकार परिषद

बालेन शाह नेपाळचे पंतप्रधान झाल्यानंतर नेपाळच्या परराष्ट्र धोरणामध्ये मोठा बदल पहायला मिळत आहे. विशेष: बालेन शाह यांनी असे काही निर्णय घेतले जे भारताविरोधात जाणारे होते. बालेन शाह यांनी पंतप्रधान होताच भारतामधून आयात होणाऱ्या वस्तूंवर आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला होता, या निर्णयानुसार भारतामधून 100 रुपंयापेक्षा जास्त किमतीच्या आयात वस्तूंवर नेपाळमध्ये शुल्क लावण्यात आलं. मात्र बालेन…

Read More