मोटोरोलाचे दमदार Moto Buds 2 इअरबड्स भारतात लाँच; किंमत 3000 पेक्षा कमी, फीचर्स काय?
मोटोरोलाने Moto Buds 2 ट्रू वायरलेस स्टिरिओ इअरबड्स लाँच केले आहेत. तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असलेल्या या इअरबड्सची बॅटरी चार्जिंग केससह एकदा चार्ज केल्यावर 48 तासांपर्यंत टिकते, असा कंपनीचा दावा आहे. यामध्ये ड्युअल 11 मिमी डायनॅमिक ड्रायव्हर सेटअप असल्याने हे इअरबड्स दमदार बेस देतात. चला तर मग मोटोच्या या उत्तम बेस असलेल्या इअरबड्सची किंमत आणि…