Headlines

Maha Mumbai Coverage

अनेक राजकीय नेत्यांचे फोटो…; लिंगपिसाट खरात प्रकरणावर उद्धव ठाकरेंची खळबजनक प्रतिक्रिया

अनेक राजकीय नेत्यांचे फोटो…; लिंगपिसाट खरात प्रकरणावर उद्धव ठाकरेंची खळबजनक प्रतिक्रिया

नाशिकमधील लिंगपिसाट अशोक खरात प्रकरण सध्या चांगेलच तापले आहे. एका महिलेने अशोक खरातवर अत्याचार आणि बलात्काराचा आरोप केल्यानंतर अटक करण्यात आली. त्यानंतर अशोक खरातचे अनेक काळे कारनामे समोर आले आहेत. अशोक खरात यांचे अनेक राजकीय व्यक्तींशी चांगले संबंध होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात याबाबत चांगलीच चर्चा रंगली आहे. आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी…

Read More
ट्रम्प झुकले तिथे विषयच संपला, युद्ध काळात इराणच्या मदतीसाठी भारताचा मोठा निर्णय

ट्रम्प झुकले तिथे विषयच संपला, युद्ध काळात इराणच्या मदतीसाठी भारताचा मोठा निर्णय

अमेरिकेने इराणच्या तेल खरेदीवर असलेले निर्बंध शिथिल केले आहेत. आता भारतही इराणकडून तेल विकत घेणार आहे. अमेरिकेने तात्पुरते हे निर्बंध शिथिल केले आहेत. इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुज जवळपास ठप्प केलं आहे. या जलमार्गावरुन जवळपास 20 टक्के जागतिक तेल वाहतूक होते. आता हॉर्मुज बंद असल्यामुळे जगातील अनेक देशात तेल संकट निर्माण होऊ लागलं आहे. मागच्या काही…

Read More
छगन भुजबळांनाही अशोक खरातकडे जाण्याचा सल्ला, मग झालं काय? स्वत:च केला मोठा खुलासा

छगन भुजबळांनाही अशोक खरातकडे जाण्याचा सल्ला, मग झालं काय? स्वत:च केला मोठा खुलासा

छगन भुजबळ, अशोक खरातImage Credit source: टीव्ही ९ मराठी Chhagan Bhujbal on Ashok Kharat: भोंदू ज्योतिषी अशोक खरात याच्या कुकर्माने राज्यात संतापाची लाट उसळली आहे. अध्यात्माचा आधार घेत त्याने केलेल्या कुकृत्याने समाजमन हादरले आहेत. त्याने अनेक भाविक महिलांचे लैंगिक छळच नाही तर शोषण केले. दडपशाहीचा वापर करत जमिनी हडपल्या. राज्यातूनच नाही तर देशभरातून अनेक नेते…

Read More
जगाचे टेन्शन वाढले, इराणची इस्त्रायल आणि अमेरिका सोडून या देशाला थेट धमकी, प्रचंड…

जगाचे टेन्शन वाढले, इराणची इस्त्रायल आणि अमेरिका सोडून या देशाला थेट धमकी, प्रचंड…

इराणसोबतच्या युद्धात अमेरिका कुठे ना कुठे मागे पडल्याचे बघायला मिळत आहे. इराणकडून थेट होर्मुज खाडी बंद करण्यात आल्याने अमेरिकेसह अनेक देश संकटात आहेत. अमेरिकेने ही खाडी सुरक्षित करण्याकरिता मोठे पाऊल उचलली. फक्त पाऊलेच नाही तर अमेरिकेने थेट भूमिका घेत काही देशांना होर्मुज खाडीत युद्धनाैका पाठवण्याचे आवाहन केले. मात्र, अमेरिकेच्या मदतीला एकही देश पुढे आला नाही….

Read More
अखेर मुहूर्त ठरला! सुप्रिया सुळे यांच्या लेकीच्या लग्नाची तारीख आली समोर, तीन ठिकाणी रिसेप्शन

अखेर मुहूर्त ठरला! सुप्रिया सुळे यांच्या लेकीच्या लग्नाची तारीख आली समोर, तीन ठिकाणी रिसेप्शन

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांच्या लग्नाचा मुहूर्त अखेर निश्चित झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, रेवती सुळे यांचे लग्न २० जून रोजी मुंबईत पार पडणार आहे. नागपूरच्या प्रसिद्ध उद्योगपती अरुण लखानी यांचे चिरंजीव सारंग लखानी यांच्याशी रेवती यांचा विवाह होणार आहे. लग्नानंतर तीन ठिकाणी रिसेप्शन देखील ठेवण्यात येणार असल्याची…

Read More
भोंदूबाबाचे अनेक कारनामे उघड, काय म्हणताहेत मिरगावचे गावकरी ?

भोंदूबाबाचे अनेक कारनामे उघड, काय म्हणताहेत मिरगावचे गावकरी ?

भोंदूबाबा अशोक खरात याला अटक झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. या भोंदूबाबाच्या दर्शनाला मिरगावात अनेक नेते मंडळी येत होती. अगदी कलेक्टरपासून बडी अधिकारी मंडळी येथे बाबाच्या सेवेला हजर असायची. मिरगावातील अनेक ग्रामस्थांना अशोक खरात याने दहशतीखाली ठेवले होते. सुरुवातीला ईशान्यश्वेर महादेवाच्या मंदिर संस्थानात गावातील मंडळी पूजेसाठी दर सोमवारी आणि महाशिवरात्रीला जमायची. नंतर बाबाचे कारनामे कळाल्यानंतर…

Read More