Jio vs Airtel vs Vi: 200 रुपयांचा सर्वात भारी रिचार्ज प्लान, काय आहेत फायदे?
Jio, Vodafone Idea आणि Airtel जवळ प्रीपेड युजर्ससाठी २०० रुपयांचा भारी रिचार्ज प्लान आहे. परंतु कोणत्या कंपनीचा रिचार्ज प्लान सर्वात भारी आहे, हे जाणून घ्या. चुकीचा रिचार्ज प्लान निवडून पैसे वाया घालवण्याऐवजी माहिती जाणून घ्या. 200 रुपयांच्या रिचार्ज प्लानचे फायदे जाणून घ्या. Jio 198 प्लान इंटरनेटसाठी बेस्ट रिलायन्स जिओचा 198 रुपयांचा रिजार्च प्लानममध्ये (Recharge Plan)…