Headlines

Maha Mumbai Coverage

पुढील 3 दिवस धोक्याचे, मुंबई-कोकण… या राज्यांनाही हवामान विभागाकडून अलर्ट जारी

पुढील 3 दिवस धोक्याचे, मुंबई-कोकण… या राज्यांनाही हवामान विभागाकडून अलर्ट जारी

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. महाराष्ट्राच्याही वेगवेगळ्या भागात पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सून वेगाने पुढे सरकत असून, यामुळे ईशान्य भारतातील अनेक भागांत मुसळधार पाऊस पडण्याची आणि पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, उत्तर प्रदेशातील नागरिकांना अद्याप उष्णतेपासून दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत नाहीत. राज्यातील अनेक भागांत…

Read More
Girija Oak: तुम्ही एक काम करा, ती निळी साडी… गिरिजा ओक का चिडली? नेमकं काय घडलं?

Girija Oak: तुम्ही एक काम करा, ती निळी साडी… गिरिजा ओक का चिडली? नेमकं काय घडलं?

पुढे गिरिजा म्हणाली, “मी दोन-तीन वेळा असंही सुचवले की, ‘तुम्ही एक काम करा ती निळी साडी घेऊन जा, तिला ठेवा आणि त्यावर तुमचे प्रॉडक्ट ठेवा. कारण स्पष्टपणे साडी प्रसिद्ध आहे, मी नाही. मी हवी असेल तर दुसरी साडी आणू शकते.’” Source link

Read More
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत… उद्धव ठाकरेंनी सांगितला मास्टर प्लॅन

ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत… उद्धव ठाकरेंनी सांगितला मास्टर प्लॅन

उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) गटातील सहा खासदारांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे हे यवतमाळ दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या यवतमाळ दौऱ्यात त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. या वेळी त्यांनी यवतमाळचे खासदार संजय देशमुख यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. या दौऱ्यामध्ये त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत तसेच इतर नेतेही उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी फुटीर खासदारांबाबत बोलताना सांगितले की, ‘माझ्या शब्दावर…

Read More
TET पेपर फुटताच सरकारचा तडकाफडकी मोठा निर्णय, आता परीक्षा…नेमकं काय पाऊल उचललं?

TET पेपर फुटताच सरकारचा तडकाफडकी मोठा निर्णय, आता परीक्षा…नेमकं काय पाऊल उचललं?

मुंबई, दि. 27 : टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने रविवार, दि. 28 जून 2026 रोजी राज्यभरातील 1028 केंद्रांवर आयोजित करण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) 2026 पुढे ढकलण्यात आली असल्याचे परीक्षा परिषदेमार्फत कळविण्यात आले आहे. परीक्षा पारदर्शक होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. भिवंडीत प्रश्नपत्रिकेबाबत…

Read More
IRE vs IND :  जिंकायचय तर वैभव सूर्यवंशीला खेळवा, नॉकआऊट मॅचमध्ये तो किती डेंजर त्यासाठी ही 5 उदाहरणं पुरेशी

IRE vs IND : जिंकायचय तर वैभव सूर्यवंशीला खेळवा, नॉकआऊट मॅचमध्ये तो किती डेंजर त्यासाठी ही 5 उदाहरणं पुरेशी

Vaibhav Sooryavanshi IND vs IRE 2nd T20I : भारत आणि आयर्लंडमध्ये सुरु असलेली टी20 सीरीज रोमांचक वळणावर आली आहे. सीरीजच्या पहिल्या सामन्यात यजमान आयर्लंडने मोठा उलटफेर घडवत भारताला धक्का दिला. आयर्लंडने टीम इंडियाचा 34 धावंनी पराभव केला. या विजयामुळे टीम इंडियाला ही टी20 सीरीज तर जिंकता येणार नाही, पण बरोबरीत मात्र नक्की सोडवता येईल. टीम…

Read More
5 भागांची प्रचंड हॉरर सीरिज, जी कधीच OTT वर झाली नाही प्रदर्शित, फ्रीमध्ये बघत आहेत लोक

5 भागांची प्रचंड हॉरर सीरिज, जी कधीच OTT वर झाली नाही प्रदर्शित, फ्रीमध्ये बघत आहेत लोक

हॉरर आणि सस्पेन्स प्रकारातील वेबसीरिजची लोकप्रियता गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. प्रेक्षक आता केवळ भुतांच्या कथा पाहण्यासाठी नाही तर थरार, रहस्य आणि अनपेक्षित ट्विस्टचा अनुभव घेण्यासाठी अशा वेबसीरिजकडे आकर्षित होत आहेत. Source link

Read More