स्वयंपाकघरात चप्पल घालताय? वास्तूशास्त्रानुसार योग्य की अयोग्य? घ्या जाणून
स्वयंपाकघर फक्त भात, डाळ आणि भाज्या शिजवण्याचे ठिकाण नाही. ते ‘लक्ष्मीचे घर’ म्हणूनही ओळखले जाते. वेद सांगतात की, स्वयंपाकघर हे पवित्र स्थान म्हणजे देवी अन्नपूर्णेचे निवासस्थान आहे, परंतु आधुनिक जीवनाच्या धावपळीत प्रत्येकजण स्वयंपाकघरात स्वच्छता राखू शकतो का? नकळतपणे, तुम्ही धुळीने माखलेले बाहेरचे बूट किंवा घरात घालायच्या चपला घालून या पवित्र ठिकाणी प्रवेश करता. वास्तुशास्त्रानुसार, ही…