रचीन रवींद्र याने संधी न मिळाल्याने केकेआरची सोबत सोडली? कारण समजून घ्या
कोलकाता नाईट रायडर्सने शुक्रवारी स्पष्ट केलं की, रचिन रवींद्र कसोटी मालिकेच्या तयारीसाठी मायदेशी परतला आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका होत आहे. या मालिकेच्या पूर्वतयारीसाठी रचिन रवींद्रने हा निर्णय घेतला. केकेआरने रचिन रवींद्रला 2 कोटींच्या बेस प्राईसवर घेतलं होतं. (Photo: PTI) Source link